भास्कराचार्यांच्या लीलावती या गणित ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण वा त्यावर आधारित गणित उदाहरणे असलेले एक पुस्तक बनारसमधील श्री बापूदेव शास्त्री यानी लिहिले आहे. त्यात त्यांनी स्वत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांची संस्कृत कोष्टके बनविली आहेत. ती खाली देत आहे.
बेरीज कोष्टक - योगचक्रम् ।
वरील कोष्टकातील प्रत्येक आडव्या, उभ्या तसेच तिरक्या कर्णावरील संख्यांची बेरीज २५४८५ येते. अशी ६९ कोष्टके बनू शकतात. असे त्यामनी नमूद केले आहे.
वजाबाकी कोष्टक - अन्तरचक्रम् ।
वरील कोष्टकात आडव्या व उभ्या ओळीतील क्रमाक्रमाने प्रत्येक दोन संख्यांची वजाबाकी तिस-या रकान्यात आहे.
गुणाकार कोष्टक - गुणनचक्रम् ।
वरील कोष्टकातील उभ्या,आडव्या व तिरक्या ओळीतील संख्यांचा गुणाकार ८०६२२१५६८ आहे. अशी आठ उदाहरणे बनू शकतात हे त्यांनी नमूद केले आहे.
लीलावती ग्रंथावर आधारित पुस्तक लिहिताना श्री बापूदेव शास्त्री यांनी तयार केलेली कोष्टके पाहून पूर्वीच्या या गणितज्ञांचे बुद्धिचातुर्य व त्यांनी घेतलेले परिश्रम खरोखरच आदरास पात्र आहेत.
सध्याच्या गणित शिक्षकांनी यापासून स्फूर्ती घेऊन नवी कोष्टके बनवावीत.
संदर्भ - ' लीलावती ' - संपादक - श्रीबापूदेव शास्त्री, बनारस

No comments:
Post a Comment