Friday, January 26, 2024
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सहकारी चळवळीची आवश्यकता
Future Education - Virtual Classrooms and Robotic Teachers
Everything is dramatically changing with Corona impact of distancing and fear and concomitant development of new tools of information search and dissemination of knowledge.
World known institutes of learning like Stanford University, Harvard University, Oxford University and many others having globally recognized status of high quality education are finding it difficult to attract students.
Spending of huge amounts on advertisements are not showing any promise of good old days for such institutes except thei value as historic monuments of learning.
Virtual class rooms have gone in the hands of students and are luring them to get linked to and a global competition in getting students has emerged, where student has become decision maker.
There is now no need of experienced teachers or those having expertise, as all this has been assimilated by artificial intelligence and new humanoid robots will teach the students in most sophisticated manner using latest techniques of teaching with due consideration to learner's mood, psychology and requirements.
The appearance of teachers also will not be boring bald headed or bearded old men, but celebrated star personalities, actors and actresses or any costume the student likes.
Teaching will be dispersed with entertaining music or eye catching visuals and addictive virtual games.
If you want to learn, just press a button and start learning. Got bored, press a button to close. Change the classroom architecture, change the teacher, change the topic,all at your will.
There will be no examinations as the systems will be assessing the student unknowingly and recommending future prospects or suitability to job prospects.
Companies and businesses will be thronging to get noticed and will offer jobs to suit the capability and aptitude of students.
In India, global players in education will have plenty of obstacles like language, culture, politics and psychological preference. We wish to empower individuals in large numbers at all places in India, who will become our teacher assistants of facilitators and become new entrepreneurs in field of education we wish that the future would belong to us.
Thursday, January 25, 2024
शहर स्वच्छता अभियान - वेबसाईटवर वस्तुस्थितीची प्रसिद्धी आवश्यक
विकसित देशात सार्वजनिक स्वच्छतेला फार महत्व दिले जाते. जुनी मोटार जरी रस्त्यावर बेवारस सापडली तरी त्याच्या मालकाला शोधून त्याला दंड केला जातो. एवढेच नव्हे तर पाळलेल्या कुत्र्याची विष्ठा देखील सार्वजनिक जागेत ( रस्ता, बाग वा क्रीडांगण) पडली तर त्याच्या मालकाला दंड होतो.
आपल्या येथे सार्वजनिक स्वच्छतेबाबत फारच उदासीनता दिसून येते. आपले घर वा प्लॉट स्वच्छ ठेवण्यात आपण कसूर करीत नाही. मात्र गोळा केलेला कचरा आपण जवळच्या सार्वजनिक जागेत वा मोकळ्या प्लॉटमध्ये बिनधास्तपणे टाकून देतो. घंटागाडी चालविणारे कर्मचारीदेखील अशा प्लॉटमधील कचरा उचलण्याची तसदी घेत नाहीत. अशा कचर्याचा उपद्रव सुरू झाला की आपण नगरपालिकेला दोष देतो.
प्रत्येक रिकाम्या प्लॉट वा जागेची मालकी असणार्याचे नाव, फोन नंबर व पॅन नंबर लिहिलेली पाटी नगरपालिकेने लावली ( वा मालकावर अशी सक्ती केली ) तर यावर काही ठोस उपाययोजना करणे शक्य होईल. अशा प्लॉटवरील झाडेझुडपे काढण्याचा खर्च प्लॉटमालकाकडून व कचरा उचलण्याचा खर्च, असा कचरा टाकणार्या सभोवतालच्या प्लॉटधारकांकडून वसूल करण्यासाठी करण्यासाठी योजना आखली तर नगरपालिकेस असे प्लॉट स्वच्छ राखणे सहज शक्य होईल. गृहनिर्माण सहकारी संस्था वा स्थानिक नगरसेवकांना याचे व्यवस्थापन व योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार दिले तर या कचरा समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघू शकेल. मोकळ्या प्लॉट वा सार्वजनिक जागांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी भोवताली राहणारे लोक आपोआपच घेतील व यामुळे आर्थिक बोजा न पडता शहर स्वच्छता अभियान यशस्वी करणे नगपालिकेस शक्य होईल.
- मायसांगली (https://mysangli.com),
- मायकोल्हापूर(https://mykolhapur.net),
- मायपुणे(https://mypune.net),
- मायसोलापूर(https://mysolapur.net),
- मायनाशिक(https://mynashik.net) व
- मायमुंबई (https://mymumbai.net)
About Marathi Numbers
Marathi Numbers - ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९
Roman Numbers - 0 1 2 3 4 5 6 7 8 9
Marathi Numbers are slowly being replaced by roman numbers. One important reason for such change has been use of calculators and computers which facilitate arithmetic calculations. We should do special efforts to preserve and enhance their use by developing suitable programs for their machine computation capability.
We cannot use Marathi numbers in place of Roman numbers However Marathi numbers need to be remembered as all Marathi literature uses these numbers. Moreover, these numbers are easy to remember and give a grace and homogeneousness to Marathi writing.
Shapes of Marathi Numbers
If you compare the numbers from ० to ९ you will find that number ८ does not have a knot and is easy to remember as a shape of nose in human face.
Number ० is just a shape of circle.
Number १ has artistic shape in typescript but while writing it is written in a simple style.
Numbers १ and ९ as well as ३ and ६ are mirror images of each other.
Number ४ shape is identical to flying bird.
Number २ matches with character र.
Number ६ is used in character घ .
Number ७ is used in character ढ .
Character छ cha is combination numbers ६ and ७.
Shape of २ is used in इ ई and झ characters.
Shape ९ is used in छ cha Shape of ५ is used in characters द and क्ष.
Monday, January 22, 2024
श्रीरामरक्षास्तोत्रम् ॥ (Ramraksha stotram)
॥ श्रीरामरक्षास्तोत्रम् ॥
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः।
श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप् छंदः।
श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥२॥
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥११॥
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥१५॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥१६॥
तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥
शरण्यौ सर्र्र्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥२०॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथान्नश्च रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥२२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥२३॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥२४॥
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥२५॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥२७॥
श्रीराम राम रघुनन्दनराम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचंसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयलुर्नान्यं
जाने नैव जाने न जाने ॥३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम् ॥३१॥
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥३६॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥
॥ श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्ण ॥
Saturday, January 20, 2024
रामरक्षा (Ramraksha stotram)
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः।
श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप् छंदः।
श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥२॥
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥११॥
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥१५॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥१६॥
तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥
शरण्यौ सर्र्र्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥२०॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथान्नश्च रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥२२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥२३॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥२४॥
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥२५॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥२७॥
श्रीराम राम रघुनन्दनराम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचंसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयलुर्नान्यं
जाने नैव जाने न जाने ॥३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम् ॥३१॥
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥३६॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥
॥ श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्ण ॥
Friday, January 19, 2024
गर्जे मराठी - जागतिक स्तरावर मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणारी संस्था
कॅलिफोर्नियातील श्री. आनंद गानू यांनी गर्जे मराठी या नावाची एक स्वयंसेवी संस्था सुरू केली असून अनेक देशातील मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्याच्या व्यवसायवाढीसाठी तसेच महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षण व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी या संस्थेने स्पृहणीय कार्य केले आहे.
16 जानेवारी 2024 रोजी स्विज्र्लंडमधील दावोस येथे भरलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये या संस्थेचा महाराष्ट्र शासनाबरोबर सामंजस्य करार झाला. त्याचा थोडक्यात मसुदा
Garje Marathi Global Inc. USA - Government of Maharashtra MOU
१) उद्दिष्टे :
महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांना आणि जगाच्या अन्य भागांमध्ये, देशांमध्ये राहत असलेल्या मराठी माणसांना पाठबळ देण्यासाठी एकत्रिरीत्या काम करणे :
🔹 उद्यमशील वृत्तीचा विकास आणि नवोपक्रमाची संस्कृती विकसित करणे.
🔹 नवोउद्योग वा उद्यमारंभ (स्टार्टअप), उद्यमी व नवोद्योजक आणि होतकरू तरुण ह्यांना व्यवसायाच्याच्या विकासासाठी सर्वतोपरी साहाय्य, प्रशिक्षण आणि आधार देणे.
🔹 जागतिक स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने नावीन्यपूर्ण परिसंस्था (इको-सिस्टम) तयार करण्यासाठी मदत करणे.
🔹 जगभरातील मराठी/महाराष्ट्रीय उद्योजकांना परस्पर सहकार्य सहजरीत्या व सुरळीतपणे करता यावे, ह्यासाठी पद्धतशीर कृती करणे व मार्ग आखणे.
🔹 महाराष्ट्र राज्यामध्ये थेट परकीय गुंतवणूक सुकरपणे व्हावी, ह्यासाठी आखणी करणे.
🔹 संपूर्ण जगामध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात उपलब्ध करणे.
🔹 महाराष्ट्रातील उद्योजक, उद्योगसमूह, औद्योगिक घराणी ह्यांना भारताबाहेर उद्योग - व्यवसाय सहज प्रक्रियेतून सुरू करता यावा ह्यासाठी आणि तेथे त्यांना व्यावसायिकदृष्ट्या स्थिरावण्यासाठी मदत करणे.
२) परस्पर सहकार्याची क्षेत्रे :
‘जी. एम. जी.’ची भूमिका आणि जबाबदाऱ्या :
We agreed upon many areas of collaboration and in order to have more impactful , well defined and positive results, we agreed to undertake two initiatives in year 2024.
🔹 वर उल्लेख केलेली ‘उद्दिष्टे’ साध्य करण्यासाठी ‘जी. एम. जी.’ जलद गतीने आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने काम करील. त्यात प्रामुख्याने दोन उपक्रम आहेत - अ) गर्जे मराठी एकलव्य, ब) गर्जे मराठी व्हेंचर कॅटालिस्ट्स.
🔹 गर्जे मराठी एकलव्य : सुदूर महाराष्ट्रातील, म्हणजे राज्याच्या अंतर्भागातील तरुण आणि महिला ह्यांच्यातील उद्यमशील वृत्तीला चालना देणे.
प्रारूप (मॉडेल) : आभासी कार्यशाळा, ‘प्रशिक्षकांना प्रशिक्षण द्या’ (ट्रेन दे ट्रेनर)ह्या प्रारूपाद्वारे अंमलबजावणी.
ध्येय / लक्ष्य : महाराष्ट्रातील ५० हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरांतील आणि २० हजार ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या मध्यम गावांतील (टू टियर व थ्री टियर सिटी) १० हजार शाळांच्या सहकार्याने लक्ष्य पूर्ण केले जाईल.
🔹 गर्जे मराठी व्हेंचर कॅटालिस्ट्स : व्यवसाय वाढणाऱ्या, प्रगतीच्या टप्प्यावरील महाराष्ट्रातील सक्षम उद्योजकांना भांडवल मिळवून देणे.
प्रारूप (मॉडेल) : सिलिकॉन व्हॅली, अमेरिकेतील इतर राज्ये व प्रदेश, जर्मनी, जपान, सिंगापूर येथील गुंतवणुकदारांचा समूह महाराष्ट्रातील नवोपक्रमांमध्ये (स्टार्टअप्स) १० कोटी अमेरिकी डॉलरची, भारतीय चलनात ८२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
लक्ष्य : यंदा म्हणजे २०२४ ह्या कॅलेंडर वर्षात अडीच कोटी अमेरिकी डॉलरची (भारतीय चलनात २०५ कोटी रुपये) गुंतवणूक करणे.
To guide us Hon’ble Chief Minister Shri. Eknath Shinde ji, , Hon’ble Industry Minister Shri. Uday Samant ji, will be always thers..
The highly respected, top position bureaucrats
- Shir. Bhushan Gangrani, (I.A.S.) Additional Chief Secretary To Chief Minister.
- Shri. Harshdeep Kamble, (I.A.S), Principal Secretary (Industries and Mining),
- Dr. Vipin Sharma, (I.A.S.) CEO, MIDC
- Dr. Amol Shinde (IAS/IPS/ICLS) P.S. to Chief Minister, Chairman-MD MPREIT Ltd.
गर्जे मराठीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
ज्ञानदीप फौंडेशन आपल्या https://mymarathi.com या वेबसाईटवर या संस्थेची माहिती देणार असून त्यांच्या कार्यात सहभागी होणार आहे.
Thursday, January 18, 2024
Online Environmental Studies Course for Teachers
Knowlege Transfer and Knowledge Creation in post Corona scenario.
The new scenario in education system in last two years due to Corona distancing requirements and stress on online training has forced us to rethink, how we should not only transfer knowledge but create knowledge by innovation and self motivated research.
The present education system relies on knowledge transfer. Exercises, projects, tests and examinations are used for evaluating the learning. Students in schools and colleges spend considerable time in solving problems,searching, writing reports. Generally, the teachers and professors are reluctant to develop new problems and project ideas as they have to exert themselves for model solutions.
As a result, it is observed that in majority of cases same problems from text books with minor changes in numerical values or similar projects with slight change in scope are used to assess students. As the success in examination is considered as the only criteria for grading students, education has become examination oriented. High predictability of problems have narrowed the scope of knowledge and has given rise to development of guides and ready reconers which defeat the very purpose of education where student is expected to exert, search and struggle to solve the problem or apply the knowledge for developing project.
Can't we frame the curriculum and evaluation procedures which will ensure necessity of individual efforts of students in developing new problems, exploring new ideas, searching and data compilation of already solved problems so that they are excluded from tests. In USA, I found that in even in primary schools each student is asked to collect information independently on different topic and come up with presentation. As the topic for each student is different, copying is prohibited and variety of information database is created during regular learning process.
In India, there are millions of students, thousands of teachers who can develop a large knowledge database, can do various jobs like writing, translation, experiments, projects if planned properly and stipulated in curriculam and text books.
Though it is difficult to impliment it on large scale or eliminate central written examination system unless effective alternative can be devised, some ideas can be tried to improve the situation. This will help harnessing huge human resource potential of students in building knowledge base.
1. Exercises can be given not to solve the examples but to build new examples by one group and their solution by other group, changing the roles in next phase. The syllabus scope should include new references, extensions and this should be split and distributed to all students in class with task of creating comprehensive and well structured content. Presentation, discussions, modifications with group discussion should follow. Compilation with suggestions for test points should be the outcome of each course. This should be the basis for next course. Thus the syllabus would automatically be upgraded regularly after each execution.
2. Translation or rewriting of books and manuals can be easily accomplished by assigning small assignments ( one page or subtopic) to students / student groups. The teachers can act as guide and moderator and such works can be published by educational institutes. This will increase status of institutes and help in building good reference materials and enhancement of library resources. In some cases, even commercial publications of essays, stories, technology, know-how manuals can be produced by educational institutes.
3. Students can be involved in teaching process and building teaching resources with financial returns. This method is used post graduate studies, but I do not find any difficulty in extending it downwards even to school level. Students should be encouraged to take part in public awareness and adult education programs.
4. Taking advantage of internet revolution, educational institutes can enter virtual education field in a big way. This will open up new opportunities for outside students and aspirant non-students to get quality education and avenue of financial support for educational institutes.
Online Internship by Dnyandeep Foundation
Student selects Trainer and certifies course in this Scheme.
Dnyandeep Foundation announces online internship scheme which is completely innovative and tries to give practical knowledge through working professionals and experienced teachers not through lectures but guided assistance to self learning.
The students will be prompted to study the resources and shall be working with professional in real life project.
This is similar to our old traditional method of learning the trade by actual working.
The instructions will be through one to one communication and the course syllabus shall be decided based on student's requirement. Professionals and teachers can communicate by phone, chat or video meet as per mutual convenience and the method of instruction shall be solely decided by both to achieve effective learning outcome.
The aim will be to empower the student to master the skill and become earner by assisting the professional based on the contribution he can make.
There are many opportunities in IT sector and other engineering fields where design of products, planning of projects and preparation of project reports are core processes in consultancy.
Professionals and students have to become associate member of Dnyandeep Foundation for such internship training.
Based on professionals recommendation and assessment, experience certificate can be issued to student by Dnyandeep Infotech Private Limited, a company with track record of 20 years in Information Technology and Green Technology.
Interested working professionals and students should send their biodata and register on dnyandeep.net as member.
I feel that this scheme will provide assistance to experts in carrying out their project ideas or consultancy works and also will provide a rare opportunity to learn in actual business environment.
In future, the students will take role of teachers and can earn money. As there is no eligibility criteria for teacher role except his knowledge and confidence, even senior students pursuing studies can act as teachers in this novel scheme.
Wednesday, January 17, 2024
डिजिटल डायरी
सध्याच्या नेट कनेक्टेड युगात फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर सार्वजनिक प्रसार माध्यमांच्याऐवजी, आपले विचार माडण्यासाठी आणि आठवणी जतन करण्यासाठी आपली स्वतःची डिजिटल डायरी असणे आवश्यक झाले आहे.कारण त्यातील कोणताही भाग कोणालाही दाखविण्याचा वा सार्वजनिक करण्याचा आपला अधिकार यामुळे अबाधित राहतो. शिवाय आपले स्वतःचे एक अद्वितीय स्थान नेटवर निर्माण होते.
आपल्या स्वतःच्या मालकीची वेबसाईट हे त्याचे उत्तर आहे. ज्ञानदीप तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि व्यवसायाला अनुसरून अशी वेबसाईट डिझाईन करू शकेल आणि लेख लिहिणे, फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणे याबाबत आपणास मार्गदर्शन करू शकेल.
ही वेबसाईट म्हणजे आपली नेटवरील डिजिटल डायरीचेच काम करेल व ती कोठूनही आणि केव्हाही उघडता येईल वा त्यात नोंदी करता येतील. या सा-या नोंदी तारखेनुसार वा विषयानुसार जतन करता येतील. यातील कोणताही लेख आपल्या मित्रमंडळीना पाठविता येईल किंवा सर्वांसाठी प्रसिद्ध करता येईल.
तुम्हाला ऑनलाईन शिक्षण, सल्ला वा काही सेवा पुरवायच्या असतील तर त्यासाठीही अशी वेबसाईट उपयुक्त ठरेल.याबाबतीत अधिक माहितीसाठी कृपया +919422410520 / info@dnyandeep.com वर संपर्क साधावा
मराठीतून वेबडिझाईन शिका (Webdesign Lessons)
वेबसाईट जनजागृती अभियान वेबसाईटचे आधुनिकीकरण - वेबसाईट जनजागृती अभियान -छंदातून अर्थप्राप्ती करून देणारी वेबसाईट -सेवाभावी संस्थांना वरदान ठरणार्या वेबसाईट -सामाजिक संस्थांसाठी प्रभावी संपर्क माध्यम वेबसाईट -शालेय शिक्षणासाठी वेबसाईट-उद्योगवृद्धी व मार्केटींगसाठी वेबसाईट -बांधकाम व्यवसायात वेबसाईटचे महत्व -हॉस्पिटलसाठी वेबसाईट -ग्रामविकासासाठी वेबसाईट वेबसाईट डिझाईन - इंटरनेट - इंटरनेट,ब्राउजर व सर्व्हर - छोटे उद्योगधंदे आणि इंटरनेट-इंटरनेटचा दुरुपयोग टाळा - इंटरनेटद्वारे फसवणूक -फुकट श्रीमंत करणार्या स्पॅममेलची शोधकथा -खोट्या इ-मेल व स्पॅम जाहिरातींपासून सावधान - र्वांसाठी मोफत शिक्षण - - माय मराठी-संस्कृतदीपिका डॉट ओआरजी - विज्ञान डॉट नेट -वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट - इंटरनेटवर कुलवृत्तांत - माय कोल्हापूर डॉट नेट- मधुरंग डॉट कॉम-इ गुजर डॉट कॉम- वर्ल्ड लायब्ररियन्स डॉट कॉम -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - संकेतस्थळ-
मराठीतून वेबडिझाईन शिका- साध्या वेबसाईटचे डिझाईन भाग - १ भाग - २ भाग - ३-मेटा टॅग-डोमेन नेम--रंगांची दुनिया -बुलेटेड लिस्ट -टेबल - टेबल टॅग्स -टॅग गुणविशेष-टॅग उदाहरणे -FTP साठी FileZilla ( फाईलझिला)चा वापर -डायनॅमिक वेबपेजसाठी स्क्रिप्टींग लॅंग्वेजेसचा वापर..-वेबपेजचा टेबल लेआउट- फ्रेम्स -वेबसाईट स्टाईलशीट - वेबसाईट- क्लास स्टाईल-टेबललेस लेआउट-वेबसाईटच्या इंडेक्स पेजचे डिझाईन - स्टॅटिक व डायनॅमिक वेबसाईट -फीडबॅक फॉर्म -वेबसाईटवरील सदस्यनोंदणी-जावास्क्रिप्ट - पॉप अप बॉक्सेस - फंक्शन- फॉर्म व्हॅलिडेशन - नेव्हीगेटर ऑब्जेक्ट - String Object- Date Object -जावास्क्रिप्टच्या साहाय्याने पाढे तयार करणे -Server Information -पीएचपी वापरून वेबसाईट डिझाईन - पीएचपी (PHP) प्रोगॅमिंग भाग-१ भाग-२ भाग-३भाग-४ Strings भाग-५पीएचपी भाग-६ Form Process -ड्रीमव्हीवरच्या साहाय्याने वेबपेज डिझाईन. भाग - १ भाग - २ भाग - ३ -शोधयंत्रास सुयोग्य वेबसाईट भाग - १ भाग - २ भाग - ४ भाग - ५ -आकर्षक वेबसाईटसाठी फ्लॅश(Flash) तंत्रज्ञान -फ्लॅश प्रोग्रॅमिंगसाठी अॅक्शनस्क्रिप्ट-जुमला - - भाग-२ वर्डप्रेस (Wordpress) भाग - १ -ऊप (OOP) ऑब्जेक्ट ओरिंएन्टेड प्रोग्रॅमिंग - कोड इग्नायटर (Codeigniter) भाग -१ भाग -२ -कोहाना फ्रेमवर्क -
पर्यावरण - १. चिरंतन विकास व पर्यावरण २. हवा प्रदूषण ३. ओझोनच्या थरातील घट ४. खार्या पाण्यापासून गोडे पाणी ५.कृष्णा नदी प्रदूषणः कारणे ६.प्रदूषण निदर्शक जलपर्णी ७.ग्रीन बिल्डिंग ८.जलाशयातील पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण ९. जलाशयावर प्रयोगशाळांचे नियंत्रण १०. पाणी पुरवठा स्थानांचे संरक्षण ११. घन कचर्याचे व्यवस्थापन -News blogs and photos on Save Ganga Movement -Agonizing dilemma -Happy and successful achievement in Save Ganga Mov... - निसर्गसौंदर्याची विक्री
ऊर्जा - १. ऊर्जेचे प्रकार २. अणुउर्जा ३. जलशक्ति व पवन ऊर्जा ४. भू- औष्णिक ऊर्जा ५. जैविक ऊर्जा ६. हायड्रोजन ऊर्जा ७.घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा उपयोग
Social Topics-Far from the madding crowd -गरिबांची जनगणना -सामान्य माणूस -With malice toward none -Don't aggrevate the conflict, solve it amicably. - Beware of History -Root out Corruption, not the Tree -Third Eye of Information Technology -Octopus Culture of Corporate Sector - माहिती तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा - कार्पोरेट जगताची ऑक्टोपस संस्कृती -महात्मा गांधी - उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महा... -दारू - समाज अधोगतीचे कारण - धान्यापासून दारु -
सुनितीवर अनीतीचा हल्ला - Naked king and daring child
- Why history repeats itself?- Organisation or Herd of Animals - New Brave World - अमेरिकेतील भारतीय
-Mahatma Gandhi - The great legendary guide for tom... -Smoking banned. Good beginning. -Suggestions to fight terrorism - Reduce casualties... -Nationalise all explosives -Strong Info structure needed to fight Terrorism - बॉम्बस्फोट व सुरक्षाव्यवस्था - Nuclear Energy - A must for Sustainable Developmen... - - माझा भारत - आपला भारत -Postpone the parliament elections -
भविष्यातील वाहतूक समस्या -आयटी उद्योगाचे विकेंद्रीकरण आवश्यक - स्वयंउद्योजक बना
Education -
India's Vision - Education to All -Extravagant Infrastructure for Educational Institu... -Dark side of Autonomy - सर्वांसाठी मोफत शिक्षण -Free Education? Why not? - Global Knowledge Integration based on Family Commu...
Management -Work the system by Sam Carpenter -REWORK -The Art of Start -Winners Take All -Leading Change - Kotter -A Good Reference Book on Business Management Teleconference by successful manager - टेलिकॉन्फरन्सद्वारे यशस्वी नियोजन - Customers
- Habit
Book Reviews -
'1984' by George Orwel (एकोणिसशे चौर्याऎंशी) - जॉर्ज ऑर्वेलची रूपक कथा ‘अॅनिमल फार्म’ - POET OF DEMOCRACY by Walt Whiteman - - The world is not flat -सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् - पुस्तक परिचय -The Google Story
Poem Translations-1.Walk Alone-2.Do not pluck the buds-3.A moment-4.Lamp of Poetry-5.Meeting-6.I don't know-7.Accounts-8.An act of forgiving-9.The other path-10.Old Age-11.Binding-12.माझ्या मना बन दगड
Personal - Friendship with child -
-बालदिन -Journey of Mind -My Birthday - Friendship with child - एका निखळ मैत्रीपर्वाची अखेर -This and that
Yes, you also can be a good writer.