Wednesday, January 17, 2024

Bloom’s Taxonomy - ब्लूमच्या शैक्षणिक उद्दिष्टांत नवनिर्मितीचा समावेश

Bloom’s Taxonomy was created by Benjamin Bloom in 1956, published as a kind of classification of learning outcomes and objectives that have, in the more than half-century since, been used for everything from framing digital tasks and evaluating apps to writing questions and assessments.

The original sequence of cognitive skills was Knowledge, Comprehension, Application, Analysis, Synthesis, and Evaluation.

The framework was revised in 2001 by Lorin Anderson and David Krathwohl, yielding the revised Bloom’s Taxonomy.

The most significant change was the removal of ‘Synthesis’ and the addition of ‘Creation’ as the highest-level of Bloom’s Taxonomy. And being at the highest level, the implication is that it’s the most complex or demanding cognitive skill–or at least represents a kind of pinnacle for cognitive tasks.

शिक्षणात प्राप्त करावयाच्या कौशल्यांचा मूळ क्रम म्हणजे ज्ञान, आकलन, अनुप्रयोग, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यांकन.

२००१ मध्ये लॉरिन अँडरसन आणि डेव्हिड क्रॅथोव्हल यांनी  ब्लूमच्या वर्गीकरणात  महत्त्वपूर्ण बदल केला म्हणजे एकत्रीकरण  काढून टाकणे आणि नवनिर्मितीला  ब्लूमच्या वर्गीकरणात उच्च स्थान देणे. याचा अर्थ असा आहे की नवनिर्मिती  ही  सर्वात गुंतागुंतीची किंवा आवश्यक उपलब्धी असावयास हवी.

अमेरिकेमध्ये याच श्रेणी क्रमाला अनुसरून शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला जातो. आपल्याकडे अजून पूर्वीची संचित ज्ञान तपासण्याची पद्धत वापरली जाते.

भारतातील विद्यार्थ्यांना त्यामुळेच नवनिरमितीसाठी पुरेसे प्रोत्साहन मिळत नाही व साहजिकच त्यांचा ओढा स्वयंउद्योजक न होता नोकरी करण्याकडे असतो.

 भारतातील शिक्षणक्षेत्रात नवनिर्मितीला उच्च स्थान मिळावे यासाठी ज्ञानदीप फौंडेशन विविध उपक्रम राबवीत असून ज्ञानदीप मंडळ हा असाच विद्यार्थ्यांना नवसंशोधक व स्वयंशिक्षक बनविण्यास उपयुक्त ठरणार आहे.

सर्व शिक्षणसंस्थांनी यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली तर उद्योगक्षेत्रात भारत आत्मनिर्भरच नव्हे तर जागतिक स्तरावर महत्वाचे स्थान मिळवू शकेल.

No comments:

Post a Comment