जावास्क्रिप्टचा उपयोग करून आपल्याला तीन प्रकारच्या पॉप अप ( एकदम आपोआप उघडणार्या) विंडोद्वारे युजरला सूचना देता येतात.
Alert Box - दक्षता सूचना ( अलर्ट बॉक्स)
उदाहरण -

Confirm Box -खात्री करण्यासाठी सूचना ( कंन्फर्म बॉक्स)
उदाहरण -

Prompt Box - माहिती भरण्यासाठी सूचना ( प्रॉम्प्ट बॉक्स)
उदाहरण -


good one
ReplyDelete