माहिती तपासताना माहितीच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या कसोट्या लावल्या जातात.
नाव तपासताना शब्दांऎवजी मोकळी जागा नाही ना हे तपासले जाते.
खालील उदाहरण पहा.

येथे head टॅगमध्ये validateForm() हे फंक्शन लिहिले आहे. तर body टॅगमधील फॉर्म मध्ये ते वापरले आहे. या फंक्शनमध्ये myForm नावाच्या फॉर्ममधील x नावाच्या व्हेरिएबल( चलसंख्या) मध्ये fname (नाव) घेऊन त्याचे मूल्य तपासले जाते व ते ’काहीच नाही’( तो रकाना भरलाच नाही तर) किंवा त्याची लांबी ० असेल तर First name must be filled out अशी दक्षता सूचना दिली जाते.
इमेलसाठी लागणार्या कसोट्यात @ व (.) ची जागा तपासली जाते.या तपासणीसाठी लागणारा जावास्क्रिप्ट्चा प्रोग्रॅम खाली दिला आहे.
येथे atpos म्हणजे @ चे स्थान व dotpos म्हणजे शेवटच्या . चे स्थान. इमेलमध्ये @ चे स्थान १ पेक्षा कमी असता कामा नये ( म्हणजे इमेलमध्ये @ हे चिन्ह असले पाहिजे.) @ व . जोडून नसावेत तसेच @ चे स्थान शेवटचे नसावे.
दक्षता सूचना
तारीख, पोस्टल कोड व फोन यासाठी संख्यांचा ठराविक फॉरमॅट (Format) आहे का ते पाहण्यासाठी अशाच कसोट्या वापरल्या जातात. .
No comments:
Post a Comment