संख्यासंज्ञा:
अभ्रपूर्णशब्दाण्यां नभोऽन्तरिक्षगगनाद्याकाशपर्यायशब्दैश्र्च शून्यं द्योत्यते ।
मराठी अर्थ - अभ्र, पूर्ण तसेच नभ, अन्तरिक्ष, गगन इत्यादी आकाशच्या पर्यायी शब्द म्हणजे शून्य.
रूपशब्देन भूमिचन्द्रवाचकशब्दैश्र्च १ संख्या द्योत्यते।
मराठी अर्थ - रूप, भूमि,चन्द्र यांच्या अरथाचे सर्व शब्द १ संख्या दर्शवितात.
यमयमलपक्षशब्दैरश्र्विनीकुमारनेत्रहस्तपर्यायशब्दैश्र्च २ संख्या बोध्यते ।
मराठी अर्थ - यम, यमल आणि पक्ष तसेच अश्विनीकुमार, नेत्र आणि हस्त याअर्थी असणार्या शब्दांनी शब्द २ या संख्येचा बोध होतो.
शिवनेत्रक्रमग्रामरामलोकगुणशब्दै: पुरवह्निवाचकशब्दैश्र्च ३ संख्या प्रदर्श्यते ।
मराठी अर्थ - शिवनेत्र, क्रम, ग्राम, राम, लोक आणि गुण या शब्दांनी तसेच पुर आणि अग्नि या शब्दांचे समानार्थी शब्द ३ संख्या दाखवितात.
कृतयुगशब्दाभ्यां वेदसमुद्रवाचकशब्दैश्र्च ४ संख्या बोध्यते ।
मराठी अर्थ - कृत आणि युग या शब्दांनी तसेच वेद आणि समुद्र यांचयासमान शब्दांनी ४ संख्येचा बोध होतो.
भूतशब्देन भाणेन्द्रियवायुपर्यायशब्दैश्र्च ५ संख्या सूच्यते ।
मराठी अर्थ - भूत शब्दाने तसेच बाण, इन्द्रिय आणि वायु या शब्दांचे समानार्थी शब्द ५ संख्या सूचित करतात.
ऋतुरसाङ्गतर्ककुमारवदनभ्रमरपदशब्दैस्च ६ संख्या द्योत्यते ।
मराठी अर्थ - ऋतु,रस,अङ्ग,तर्क,कुमारवदन आणि ब्रमरपद याशब्दांनी ६ संख्या दाखविली जाते.
द्वीपशब्देन, मुनिपर्वताश्र्ववाचकशब्दैश्र्च ७ संख्या सूच्यते ।
मराठी अर्थ - द्वीप शब्दाने तसेच मुनि, पर्वत आणि अश्व या शहब्दांच्या समानार्थी शब्दांनी ७ संख्येचा बोध होतो.
वसुशब्देन गजसर्पवाचकशब्दैश्र्च ८ संख्याबोध्यते ।
मराठी अर्थ - वसु शब्द तसेच गज आणि सर्प वाचक शब्दांनि ८ या संख्येचा बोध होतो.
अङ्कगोनिधिनन्दशब्दैर्ग्रहच्छिद्रपर्यायशब्दैश्र्च ९ संख्या सूच्यते ।
मराठी अर्थ -अङ्क, गो, निधि आणि नन्द या शब्दांनी तसेच ग्रह आणि छिद्र या शब्दाच्या समानार्थी शब्दामनी ९ संख्या सूचित होते.
दिशाशिवसूर्यपर्यायशब्दै: क्रमेण १०, ११,१२ संख्या: सूच्यन्ते ।
मराठी अर्थ - दिशा, शिव आणि सूर्य या शब्दांचे सर्व समानार्थी शब्द अनुक्रमे १०, ११ आणि १२ संख्या सुचवितात.
विश्र्वशब्देन १३ संख्या तथा मनुभुवनशब्दाभ्यामिन्द्रपर्यायशब्दैश्र्च १४ संख्या द्योत्यते ।
मराठी अर्थ - विश्र्व शब्दाने १३ ही संख्या तसेच मनु, भुवन याशब्दांनी आणि इन्द्रवाचक शब्दांनी १४ संख्या सूचित केली जाते.
तिथिशब्देन १५ संख्या तथा कलाष्टिशब्दाभ्यां नृपपर्यायशब्दैश्र्च १६ संख्या प्रदर्श्यते ।
मराठी अर्थ - तिथि या शब्दाने १५ संख्या तसेच कला, अष्टि शब्दांनी तसेच नृप या शब्दाच्या समानार्थी शब्दांनी १६ ही संख्या दर्शविली जाते.
अत्यष्टिघनशब्दाभ्यां १७ संख्या, धृतिशब्देन १८ संख्या, अतिधृतिशब्देन च १९ संख्या सूच्यते ।
मराठी अर्थ - अत्यष्टि आणि घन याशब्दांनी १७ ही संख्या। धृति या शब्दाने १८ ही संख्या आणि अतिधृति या शब्दाने १९ ही संख्या सूचित केली जाते.
कृतिनखाङ्गुलिशब्दै: २० संख्या, प्रकृतिमूर्छनास्वर्गशब्दै: २१ संख्या। जात्याकृतिशब्दाभ्याञ्च २२ संख्या सूच्यते ।
मराठी अर्थ - कृति, नख आणि अङ्गुलि या शब्दांनी २० ही संख्या, प्रकृति, मूर्छना आणि स्वर्ग याशब्दांनी २१ ही संख्या तसेच जाति आणि आकृति या शब्दांनी २२ ही संख्या सूचित केली जाते.
विकृतिशब्देन २३ संख्या, जिनसिद्धशब्दाभ्यां २४ संख्या, तत्व शब्देन २५ संख्या सूच्यते ।
मराठी अर्थ - विकृति शब्दाने २३ ही संख्या, जिन आणि सिद्ध या शब्दांनी २४ ही संख्या व तत्व या शब्दाने २५ ही संख्या सूचित केली जाते.
नक्षत्रवाचकशब्दै: २७ संख्या, दन्तवाचकशब्दै: ३२ संख्या, देववाचक शब्दै: ३३ संख्या तथा तानशब्देन ४९ संख्या सूच्यते ।
मराठी अर्थ - नक्षत्रवाचक शब्दांनी ३३ ही संख्या, दन्तवाचक शब्दांनी ३२ ही संख्या, देववाचक शब्दांनी ३३ ही संख्या तसेच तान या शब्दाने ४९ ही संख्या सूचित केली जाते.
आभिरङ्कसंज्ञभिरभीष्टसंख्याम्प्रदर्शयितुं तत्संख्याया एकस्थानीयाङ्कसंज्ञाम्प्रथमं विलिख्य 'अङ्कानां वामति गति:' इति नियमात्तदुत्तरं तद्दशशतसहस्रादिस्थानीयाङ्कसंज्ञानां क्रमेण लेखनेनाभीष्टसंख्या प्रदर्शिता भवति। यथा, कलियुगादित: शालिवाहनशकारम्भपर्यन्तं नन्दाद्रीन्दुगुणमितानि सौरवर्षाण्यतीतानि, अर्थात् ३१७९ एतन्मितानि सौरवर्षाणि गतानीत्यवगम्यते ।
क्वचित्स्थानद्वयाङ्कावप्येकसंज्ञयैवद्योत्येते । यथा, दिगङ्कचन्द्रा: = १९१०, अत्रैकदशस्थानाङ्कावेकयैवदिक्संज्ञया प्रदर्शतौ ।
कुदन्तलोका: = ३३२१, अत्र दशशतस्थानाङ्कावेकयैव दन्तसंज्ञया सूचितौ ।
एवं कुरामसिद्धा:= २४३१, अत्र शतसहस्रस्थानाङ्कावेकयैव सिद्धसंज्ञया ज्ञापितौ ।
मराठी अर्थ -
या अंकांच्या नावाने कोणतीही संख्या दाखवायची असेल तर त्या संख्येच्या एकम् स्थानी असणार्या अंकाचे नाव प्रथम लिहून त्यानंतर दश, शत, सहस्र इत्यादिस् थानावरील अंकांची नावे त्याच क्रमाने लिहिली की अपेक्षित संख्ख्या दर्शविली जाते.
जसे, कलियुगाच्या आरंभापासून शालिवाहन शकाच्या आरंभापर्यन्त नन्दाद्रीन्दुगुण परिमित वर्षे होऊन गेली म्हणजे ३१७९ वर्षे होऊन गेली असा बोध होतो.
काही वेळेला दोन स्थानांवरील अंकांची नावे एकाच नावाने दर्शविली जातात. जसे दिगङ्कचन्द्रा: = १९१०, येथे एकम् आणि दशम् स्थानावरील १ अंक एकच 'दिक्' या नावाने सूचित केले आहेत.
कुदन्तलोका: = ३३२१, येथे दशम् व शतम् स्थानांवरिल २ हा अंक एकाच 'दन्त' या नावाने सूचित केला आहे.
याचप्रमाणे कुरामसिद्धा:= २४३१,येथे शतम् आणि सहस्र स्थानांवरील अंक एकाच 'सिद्ध' या नावाने सूचित केले आहेत.
एवमेव,
नन्दवनीशैलभुव:=१७१९,
तिरङ्गतर्काकृतय: = २२६७,
गजाश्विभानि=२७२८,
तुरङ्गमुनिग्रहलोचनानि=२९७७,
अम्भोधिकुम्भ्यभ्रगुणा: = ३०८४,
पक्षतुरङ्गदेवा:=३३७२,
भुजङ्गलोकाब्धिगुणा; = ३४३८,
नकनन्दतर्कनकभूभूभृद्भुजङ्गेन्दव:=१८७१२०६९२०,
भूधराहिनगनागरसर्तुक्ष्माधराश्विशशिन: = १२७६६८७८७,
नेत्रमनुवेद्नन्दब्जाक्षाङ्गपक्षनगसायका: = ५७२६५१९४१४२,

संदर्भ - गणितकौमुदी - साहित्याचार्य पं. गणपतीदेव शास्त्री Kashi Sanskrit Series No. 81
No comments:
Post a Comment