अथ तृतीयं क्षेत्रम् ।
यत्र बृहद्रेखा लघुरेखा ज्ञातास्ति तत्र लघुरेखातुल्यं खण्डं बृहद्रेखात: भिन्नं कर्त्तव्यमस्तीति चेत् ।
तदा बृहद्रेखा अबसंज्ञा लघुरेखा जसंज्ञा कल्पता । तत्र अचिन्हात् अदरेखा जसमाना निष्काशनीया पूर्वोक्तप्रकारेण ।
पुन: अकेन्द्रं कृत्वा अदेन दहझवृत्तं कार्यम् । इदं अबरेखात: अदरेखासमानां अझरेखां पृथक् करोति । तस्मात् अझ रेखा जरेखासमाना जाता ।।
----------
मराठी भाषांतर
जर ेका लहान रेषा व दुसरी मोठी रेषा माहीत असतील तर लहान रेषेसमान रेषा मोठ्या रेषेचा एक भाग असतो हे सिद्ध करणे.
आता अब ही मोठी रेषा व ज ही लहान रेषा आहे असे समजा. अ बिंदूपासून जएवढ्या लांबीची अद रेषा काढा. अ मध्य आणि अद त्रिज्या घेऊन दझह वर्तुळ काढा. आता अदरेषेएवढी अझ रेषा आहे. त्यामुळे अझ रेषा ज रेषेसमान आहे.

No comments:
Post a Comment