Sunday, September 10, 2017

रेखागणित संस्कृत-मराठी भाषांतर - १

अथ प्रथमं क्षेत्रम् - 
तत्र यदा समत्रिभुजं क्षेत्रं कर्तव्यमस्ति ।
तत्र अबरेखा च ज्ञातास्ति तदुपरि त्रिभुजं क्रियते ।
तद्यथा ।
अं केन्द्रं कृत्वा अब व्यासार्धेब वृत्तं कार्यम् ।
एवं बं केन्द्रं कृत्वा बअव्यासार्धेन द्वितीयं वृत्तं कार्यम् । यत्र वृत्तद्वयसंपातस्तत्र चिन्हं कार्यम् ।
तत्र अजरेखा बजरेखा च कार्या ।
एवमत्र अबजत्रिभुजं समानतरिभुजमं जातम् ।
कुत:।
अत्र अबरेखा अजरेखासमानास्ति । यतो बजवृत्तस्य व्यासार्धमस्ति । पुनर्बजरेखाबअरेखासमानास्ति अजवृत्तस्य व्यासार्धत्वात् । पुनर्र्बजं अजसमानं जातम अबतुल्यत्वात् । तस्माद्भुजरेखात्रयं मिथ: समानं जातम् ।
---

मराठी भाषांतर

प्रथम विभाग
समभुजत्रिकोण
एक अब रेषा कादून त्यावर त्रिकोण काढणे
मध्य आणि अब व्यास घेउन वर्तुळ काढा. तसेच मध्य घेउन व बअ व्यास घेऊन दुसरे वर्तुळ काढा. ज्या बिंदूत ही दोन्ही वर्तुळे छेदतात. त्या बिंदूला नाव द्या.आता अज आणि बज जोडा. तयार झालेला त्रिकोण समभुजत्रिकोण आहे. कशावरून ?
अब=अज त्याचप्रमाणे बज व्यासाच्या अर्धी आहे.
शिवाय बज=बअ अज व्यासाच्या अर्धी आहे.
म्हणजे बज=अज=अब
म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत. 

No comments:

Post a Comment