अथ द्वितीयं क्षेत्रम् ।
तत्रैकाभीष्टा रेखा कृतास्ति तदन्यकृतबिन्दुतस्तत्तुल्या रेखा कर्तव्यास्तीति
तत्र बिन्दु: अ चिन्हं कल्पिं रेखा बजं कल्पितम् ।
अचिन्हात् बचिन्हपर्यंतं रेखा कार्या ।
अबरेखोपरि समत्रिभुजं अबदं कारयम् । बकेन्द्रकं बजेन वृत्तं जझवसंज्ञं कार्यम् । दब रेखादीर्घा वृत्तपालिंमिलिता झसंलग्ना च कार्या । पुनर्दझेन दकेन्द्रकं हजतवृत्तं कार्यम् । दअरेखा दीर्घा बृहद्वृत्तपालिह संलग्ना कार्या ।
तत्र अहरेखा बजरेखया समाना जाता ।
कुत: ।
दहरेखादझरेखयो: समानत्वमस्ति ।
तत्र दअरेखा दबरेखासमानास्ति । तस्मात् अहरेखा बझरेखा च समाना जाता । पुनर्बझ रेखा बजरेखा च समानास्ति । तस्मात् अहरेखा बजरेखासमानास्तीति सिद्धम् ।।
-----
मराठी भाषांतर
दुसरा विभाग
रेषेवर नसलेल्या कोणत्याही अन्य बिन्दूपासून दिलेल्या रेषेसमान रेषा काढणे.
अ हा एक बिन्दू आणि जब ही एक रेषा काढा. अपासून ब पर्यंत रेषा काढा. अबरेषेवर अबद हा समभहुज त्रिकोण तयार करा. ब मध्य घेउन बजरेषेवर जझव वर्तुळ काढा.दब रेषा या वर्तुळाला छेदेल त्या बिन्दूला झ नाव द्या.आता द मध्य घेउन दझरेषेवरील हझत हे वर्तुळ काढा.दअ रेषा वाढवून ती या वर्तुळाला छेदेल त्या बिन्दूला ह नाव द्या.
दह आणि दझ रेषा समानआहेत.तसेच दअ रेषा दब रेषेसमान आहे. त्यामुळे अह रेषा बझरेषेसमान होतील। तसेच बझ रेषा बजरेषेसमान आहे। त्यामुळे अहरेषा बजरेषेसमान आहे हे सिद्ध होते.

No comments:
Post a Comment