सध्या वेबडिझाईनमध्ये ज्ञानदीपचे सॉफ्टवेअर इंजिनिअर रिअक्ट नेटीव्हचा वापर करीत आहेत. या फ्रेमवर्कच्या साहाय्याने आपल्याला मराठीत काही खेळ करता येतील काय असा विचार माझ्या मनात आला. टिक टॅक टो या नावाचा खेळ परदेशात फार लोकप्रिय आहे. आपल्याकडे गोल फुली वापरून हा खेळ पूर्वीपासून लहान मुले खेळत असतात. मग टिक टॅक टोचे रुपांतर मी गोल फुली खेळात केले. ते खाली देत आहे.
गोल-फुलीचा खेळ
सूचना - एकाने गोल (O) व दुस-याने फुली (X) ही चिन्हे घ्यावीत.
आपल्या खेळीच्या वेळी फक्त आवश्यक त्या चौकटीत माऊस नेऊन क्लिक करा.
No comments:
Post a Comment