नवनिर्मितीविषयक शब्दांचा अर्थ निश्चित करण्यासाठी विकीपिडीयातील समान अर्थाच्या इंग्रजी व्याख्यांचा आधार घेत मी मराठीत या शब्दांच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण यात आवश्यक ते फेरबदल सुचवावेत म्हणजे प्रमाणित समर्पक व्याख्या बनविता येतील.
Creativity -Wikipedia
Creativity is a phenomenon whereby something new and somehow valuable is formed. The created item may be intangible or a physical object.
नवनिर्मिती
नवनिर्मिती म्हणजे काहीतरी नवे व उपयुक्त साधन वा नवी पद्धत विकसित करणे.
Creativity is the act of turning new and imaginative ideas into reality. Creativity is characterised by the ability to perceive the world in new ways, to find hidden patterns, to make connections between seemingly unrelated phenomena, and to generate solutions.
नवनिर्मिती म्हणजे अनोख्या व मनातील कल्पना प्र्त्यक्षात आणणे. सभोवतालच्या विश्वातील घडणार्या घटनांमागे असणार्या कार्यकारण संबंधांचा नव्या वा अप्रचलित पद्धतीने अभ्यास करून वरवर वेगळ्या वाटणार्या वस्तू वा घटनांतून सामायिक तत्व शोधून उपयुक्त साधन वा नवी पद्धत विकसित करणे.
Innovation - Wikipedia
https://en.wikipedia.org/wiki/Innovation
Innovation can be defined simply as a "new idea, device or method". However, innovation is often also viewed as the application of better solutions that meet new requirements, unarticulated needs, or existing market needs.
शोध
शोध म्हणजे नवी कल्पना, साधन किंवा पद्धत, मात्र शोध याचा अर्थ पुष्कळदा नव्या गरजा, अनाकलनीय आवश्यकता वा तात्कालिन परिस्थिती व मागणी योग्य प्रकारे पूर्ण कर्णारे साधन वा पद्धत विकसित करणे असा घेतला जातो.
Design - Wikipedia
https://en.wikipedia.org/wiki/Design
Design is the creation of a plan or convention for the construction of an object, system or measurable human interaction.
संकल्पन
संकल्पन म्हणजे वस्तू, कार्यपद्धती वा परस्पर संवाद व सहकार्य प्रभावी व उपयुक्त ठरेल असा आराखडा वा नियमावली तयार करणे
Learning - Wikipedia
https://en.wikipedia.org/wiki/Learning
Learning is the process of acquiring new or modifying existing knowledge, intelligence, behaviors, skills, values, or preferences. The ability to learn is possessed by humans, animals, and some machines; there is also evidence for some kind of learning in some plants.
शिकणे
शिकणे म्हणजे मानव, प्राणी आणी काही यंत्रे यांच्याकडे असणारे नवे वा सुधारित ज्ञान, बुद्धी, कॊशल्य, तत्वनिष्ठा वा निवड प्राधान्यक्रम मिळविणे. शिकण्याची वा ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता सर्व सजीव प्राण्यांबरोबर काही वनस्पतीतही असल्याचे सोद्ध झाले आहे.
Pedagogy - Wikipedia
https://en.wikipedia.org/wiki/Pedagogy
Pedagogy is the discipline that deals with the theory and practice of teaching and how these influence student learning.
शिक्षणप्रक्रिया
शिक्षणप्रक्रिया म्हणजे शिकविण्याचे तंत्र व पद्धत आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर (समजण्यावर) होणारा परिणाम यांचा अभ्यास.

No comments:
Post a Comment