सोमवार ता. ९ जुलै १९४५
या दिवशी सुखासीन वृत्तींत असतांना
दुपारी २ वाजतां सहज अशी कल्पना आली की
इंजिनिअरिंग कॉलेज
काढण्याचा आपणहि प्रयत्न करावा.
इच्छा एकदम कशी उद्भूत झाली याचा मागमूसही लागूं शकत नाही.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती
No comments:
Post a Comment