पाटीवर
लिहायला शिकताना लहान मूल पेन्सिलने गिरगोट्या काढते. इंग्लिशमध्ये याला
स्क्रॅचिंग म्हटले जाते, अगदी त्याचप्रमाणे केवळ पट्ट्या सरकवून व एकाखाली एक
जोडून संगणक प्रोग्रॅम तयार करण्याची अभिनव सुविधा अमेरिकेतील एम आय टी मिडिया
लॅबने स्क्रॅच या नावाने तयार केली असून ती इंटरनेटवरून सर्वांना मोफत उपलब्ध करून
दिली आहे.
ज्ञानदीप
फौंडेशन मराठी माध्यमाच्या शाळांसाठी याचे मराठी रुपांतर करीत असून नगरपालिका व
जिल्हा परिषदेच्या शाळांत ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. इतर शाळांनीही
याबाबतीत ज्ञानदीपशी (info@dnyandeep.com) संपर्क
साधावा. फोन- ९४२२४१०५२० .
Everytһing is very open with a clear clarification of the challenges.
ReplyDeleteIt was truly informative. Your website іs very helpful.
Manyy thɑnks for sharing!