सांगलीचे संशोधक व उद्योजक यांनी कोरोना पेशंटना अत्यंत उपयोगी असणा-या ऑक्सिजन निर्मिती यंत्राची निर्मिती केली असून अत्यंत माफक दरात ते घरी आणून बसविण्याची सोय केली आहे. त्यांचे अभिनंदन.
विद्युत शक्तीच्या साहाय्याने पाण्याचे पृथःकरण ( हायड्रॉलिसिस) करून हैड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करण्याचे कार्य यात केले जाते.
त्यांनी स्वतः या उपकरणाची माहिती खालील व्हिडिओत दिली आहे,
श्री महेश पागनीस CISTED Foundation आणि ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्य असून रसायनशास्त्रावर आधारित असे अनेक संशोधन प्रकल्प केले असून जागतिक पातळीवर आपल्या उद्योगाचा व्याप वाढविला आहे.
त्यांचे अभिनंदन.
No comments:
Post a Comment