ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि., सांगली या वेबडिझाईन कंपनीतर्फे इ. स. २००० पासून मराठीतून वेबसाईट डिझाईन करण्याचे कार्य केले जाते. वेबडिझाईन म्हणजे काय, निरनिराळ्या व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी वेबडिझाईन कसे करावे व वेबसाईट कशी तयार केली जाते याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात केले आहे.
आता वेबसाईट डिझाईनचे तंत्र खूप बदलले असले तरी प्राथमिक माहिती कळण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.त्याचे पीडीएफ रुपांतर माहितीसाठी खाली दिले आहे.
ज्यांना हे पुस्तक डाऊनलोड करावयाचे असेल त्यानी ज्ञानदीपकडे आपला परिचय पीडीएफ स्वरुपात पाठवावा.
https://dnyandeep.net या संकेतस्थळावर आपला परिचय प्रसिद्ध केला जाईल.
No comments:
Post a Comment