Sunday, April 13, 2008

लेखन व्यवसाय- आंतरराष्ट्रीय स्थिती

हे आपणास माहित आहे का ?
१. भाषांतराचा दर आंतराष्ट्रीय बाजारपेठेत शब्दाला ३ ते ५ रुपये आहे.
२. व्यावसायिक लेखक व भाषांतरकार तासाला ३० ते ६५ डॉलर (सुमारे १२०० ते २५०० रु.) एवढी फी आकारतात.
३. एका फुलस्केप पानातील मजकुराचे भाषांतर करण्यास २५० डॉलर फी आकारली जाते.
४. जाहिरातीतील मजकुरासाठी यापेक्षा कितीतरी जास्त पैसे देण्यास व्यावसायिक तयार असतात.
५. ’घोष्ट रायटींग’ म्हणजे दुसर्‍याच्या ( नेते, उद्योगपती इत्यादी ) नावावर लिहिणे, यामध्येही मानधन खूप जास्त असते.
५. वर्तमानपत्रे, मासिके, वेबसाईट, पुस्तके प्रकाशित करणार्‍या व्यावसायिकांना भाषांतरकारांची गरज लागते.

1 comment:

  1. नमस्कार
    मी अमोल केळकर. मुळचा सांगलीचा. अजूनही सांगलीला घर आहे ( साखर कारखाना )
    साध्य मुंबईला असतो.
    आपला ब्लॉग महितीपूर्ण आहे.

    ReplyDelete