नित्यपाठ स्तोत्रे हे ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप सौ. सुमेधा गोगटे, कॅलिफोर्निया यांनी विकसित केते असून त्यात संस्कृत व मराठी स्तोत्रे ध्वनीफितींसह दिली आहेत. हे अॅप डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध असून मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल. यात नवी स्तोत्रे ( विविध भारतीय भाषांतील) घालून ते सर्वसमावेशक करण्याचा मनोदय आहे. संदर्भ लिंक - https://itunes.apple.com/us/app/nityapath-stotre/id1457882787?ls=1&mt=8
आपल्या
संस्कृतीमध्ये स्तोत्रपठण महत्वाचे आहे. लहान मुलांना संस्कार म्हणून आणि
थोरांना भक्ती आणि मनःशांतीसाठी स्तोत्रे उपयुक्त ठरतात. प्रत्येकाला
आपल्या आराध्य देवतेचे स्तोत्र नित्यपाठ म्हणून वापरताना शुद्ध उच्चार करता
यावेत यादृष्चीने वाचन आणि श्रवण यांची सोय यात केली आहे.
Reciting stotras has an important place in Hindu
religion.It helps children to earn fast and for elders, it provides a
way to worship their cherished God. The present app includes popular
Sanskrit and Marathi stotras with audio clips.
No comments:
Post a Comment