- कानामात्रा नसलेले शब्द अ- अहमद, बदक, गरम, मलम, कमळ, गजर, मन, नगर, करमरकर, नमन, वरण, पटकन, चटकन, तरट, गवत, धनगर, गणपत, दगड, वजन, फळ
- काना असणारे शब्द - आ - आत, वारा, गारा, दात, भात, थाट, वाट, वाटाणा, काका, दादा, मामा, नाना, भारा, बाबा, काका, दादा, नाना, मामा, टाटा, सायकल, दार, दरवाजा, वारा, पाऊस, कपाट, पाव, राग, ताक, वात, हात, गाल, कपाळ, गळा, नख, खार, वाघ, बटाटा, वाटाणा, ससा, काय, लाल, काळा, सहाण ज्ञान, चपला, सागर, बावळट, बाभळ, भाला, ताक, कात, फार, पाट, ताट, खाट, वाट, थाट, साप, भात, डबा, खडा, वडा, पाल, साल, सार, घार, फाटक, गार, खारट, साखर, तवा, वाईट, इमारत, वाट, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, सतरा, अकरा, अठरा, माकड, पान, मसाला, पडदा, पावडर
- वेलांटी असणारे शब्द - इ ई - इमारत, गिरणी. खिडकी, विहीर, डीडीटी, तिकीट, किती, फी, हिरडी, पिशवी, हिरवी, विडी, डबी, पिवळा, निळा, निळा, विळी, तिखट, मीठ, पायरी, पालखी, पावली, विजय, कवी, वही, उशी
- उकार असणारे शब्द - उ - उघड, मुलगा, दुकान, सुख, कुमार, उखाणा, अनुभव, सुमन, सुधा, सुधाकर, कुलूप
- ऊकार असणारे शब्द -ऊन, मूल, चूल, दूर, पूल, फूल, खाऊ, खजूर,मजूर, करमणूक,पूर
- एकार असणारे शब्द - ए -एक, ते, ने, हे, आहे, भेट, वेडा, केवडा, खेकडा, डेरा,
- दोन मात्रा असणारे शब्द ऎ - ऎट, कैरी, वैरी, कैदी, भैरवी, हैदराबाद, कैद, वैभव, दैव, मैना
- एक काना एक मात्रा असणारे शब्द -ओ - ओठ, कोट, झोप, बोट, खोड, मोर
- एक काना दोन मात्रा असणारे शब्द -औ - औत, मौज, गौर, कौल, हौद, डौलदार
- अनुस्वार असणारे शब्द अं - अंध, मंद, गंध, वंदन, खंत, संत,
Wednesday, November 16, 2016
मुलांसाठी मराठी शब्दभांडार - भाग - २
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment