विषयानुसार शब्द
घर
घर, अंगण, भिंत, छत, जिना, पायरी, ताट, वाटू, भांडे, चमचा, पळी, डाव, चिमटा, दार, खिडकी, दरवाजा, कुलूप, कडी, केरसुणी, फरशी, पंखा, शेगडी, गादी, उशी, पलंग, चादर, आरसा, साबण
शाळा
वही, पेन, पाटी, खडू, फळा, शाळा, धडा, चित्र, लेख, कागद, रंग, रंगपटात, कंपासपेटी, टाचणी, पिन, रबर, पिशवी
गणित -
बिंदू, रेष, रेघ, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गणित, भूमिती, आलेख, कोन, वर्तुळ, लंबवर्तुळ, चौरस, पतंग, षटकोन, बहुभुजाकृती, समांतर, लघुकोन, विशालकोन, लंब, शून्य
खेळ -
हुतूतू, खोखो, लंगडी, लपाछपी, घसरगुंडी, झोपाळा,पाळणा, क्रिकेट, आंधळी कोशिंबीर, नमस्कार, जोर, बेठका, योगासन, पत्ते, कॅरम, सापशिडी, चेंडू
कपडे -
कपडा, कापड, साडी, परकर, पोलके, सदरा, टोपी, धोतर, विजार, बांगडी, कंगवा, फणी, नथ, डूल, हळद, कुंकू, काजळ
बाग -
बाग, झाड, पान, फूल, फळ, खोड, फांदी, मूळ, कळी, कोंब, पाकळी, रोप, माती, खत, ऊन, पाऊस, गवत, झुडूप, देठ, परागकण,
फुले -
गुलाब, जाई, जुई, मोगरा, कमळ, अबोली, चाफा, गुलबाक्षी, सदाफुली,
फळे -
अंबा, पेरू, सीताफळ,फणस,जांभूळ,सफरचंद, पोपई, कलिंगड, टरबूज, केळ,
भाजी -
कोथिंबीर, मिरची, मेथी, चाकवत, लिंबू, गवार, वांगी, दोडका, पडवळ, भोपळा, बीट, अळू, माठ, टोमॅटो, बटाटा, भाजी, चाकवत, मेथी, मुळा, भेंडी, श्रावणघेवडा
घरसामान
- तांदूळ, गहू, डाळ, मीठ, साखर, चहा, पाणी, तेल, हळद, तिखट, हिंग, मोहरी, जिरे, बडीशेप
शरीर -
डोके, केस, कपाळ, ओठ, गाल, जीभ, गळा, मान, खांदा, हात, कोपर, तळहात, बोट, नख, छाती, पाठ, पोट, पाय, गुडघा, कान, डोळे, नाक, पापणी, बुबुळ, हनुवटी, दंड, भुवई, दात
कीटक -
डास, मुंगी, मुंगळा, माशी, झुरळ, अळी, फुलपाखरु, सुरवंट,
प्राणी -
मांजर, उंदीर, वाघ, सिंह, जिराफ, कुत्रा, गाय, साप, नाग, बेडूक, अजगर,
रंग -
काळा, पांढरा, पिवळा, निळा, तपकिरी, नारंगी, जांभळा,लाल, तांबडा, पोपटी, क्ररडा,
वार -
रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार,
मराठी महिने -
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन
,
No comments:
Post a Comment