Sunday, January 27, 2019

अवकाशात रॉकेटने सफर करा.


पायथॉन या संगणक प्रणालीचा उपयोग करून आपल्याला हवे त्या प्रकारचे चित्र काढता येते. एवढेच नव्हे तर व्हिडीओ गेम (संगणक खेळ) तयार करता येतो.
वरील चित्रातील रॉकेट आपण पुढे मागे नेता येते. तसेच डावीकडे वा उजवीकडे वळविता येते. त्यासाठी संगणक कळफलकावरील  दिशादर्शकांचा वापर करून अवकाशात रॉकेटने सफर करा.

No comments:

Post a Comment