ज्ञानदीप फौंडेशनने ‘सय’ आणि ‘सांगावा’ हे दोन काव्यसंग्रह यापूर्वीच अँड्रॉईड ऍपच्या स्वरुपात गुगल प्ले स्टोअरवर रसिकांसाठी उपलब्ध करून दिले होते.
आता सौ. शुभांगी सु. रानडे यांचा इ. स. २००३ मध्ये प्रसिद्ध झालेला पहिला कवितासंग्रह ‘काव्यदीप’ अँड्रॉईड ऍपच्या स्वरुपात ज्ञानदीप फौंडेशनने गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिला आहे.
काव्यसंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांची प्रस्तावना लाभली आहे. अर्पणपत्रिका, प्रस्तावना, कवयित्रीचे मनोगत यांचाही या समावेश ऍपमध्ये केला आहे. या काव्य संग्रहात एकूण १०० कविता असून विषयानुसार त्यांची विविध गटात विभागणी केली आहे. त्यामुळे वाचकांना आपल्या आवडीच्या विषयातील सर्व कविता वाचण्याची तसेच त्या कवयित्रीच्या आवाजात ऎकण्याची सोय या अँड्रॉईड ऍपमध्ये करण्यात आली आहे.या काव्यसंग्रहाची किंमत १२० रुपये ठेवण्यात आली आहे.
याचे काही स्क्रीन शॉट्स खाली दिले आहेत.

No comments:
Post a Comment