Wednesday, February 26, 2025

सिटी हायस्कूल, सांगली येथे गोवाक्रांतीवीर मोहन रानडे तैलचित्र अनावरण

 


दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सिटी हायस्कूल, सांगली येथे गोवामुक्ती वीर मोहन रानडे यांच्या तैलचित्राचा  अनावरण समारंभ  गोवा विधानसभेचे सभापती श्री. रमेश तवडकर यांचे हस्ते संपन्न झाला. 

मी माझ्या मोबाईलवर कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यातील काही महत्वाचे व्हिडिओ

भाग - 1 अनावरण आणि मान्यवरांचा सत्कार

भाग - 2 मोहन रानडे यांच्या कार्यावर पोवाडा -

भाग - 3 गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचे भाषण 

भाग - 4 गोवा विधानसभा अध्यक्षांचे भाषण

भाग - 5 पुण्यातील विवेकानंद केंद्राचे देशपांडे यांचे भाषण 

इतर व्हिडिओ नीट न आल्याने त्यातील ऑडिओ वेगळा करून त्या क्लिप्स येथे नंतर प्रसिद्ध करण्यात येतील.

सांगली शिक्षण संस्था ही सांगलीकरांसाठी एक मोलाचे श्रद्धास्थान आहे. 

सांगली शिक्षण संस्थेचा  गौरवशाली इतिहास व ध्येयनिष्ठ  शिक्षक परंपरा तसेच जीवनात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी यांची माहिती संकलित करून परस्पर संपर्कासाठी ऑनलाईन व्यासपीठ होणारी वेबसाईट करण्याचे ज्ञानदीप फौंडेशनने ठरविले असून सर्वांच्या सक्रीय सहभागातूनच हे शक्य होणार आहे. 

या प्रकल्पास  माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य व मदत मिळेल असा विश्वास वाटतो.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

For more info. contact - info@dnyandeep.net / 9422410520

No comments:

Post a Comment