Tuesday, February 27, 2024
Sunday, February 25, 2024
Difficulties in Coperation of Senior Experts
India needs growth of industries and businesses and it can be achieved through entrepreneurship training to young graduates. Still they cannot venture in start-ups as they do not have enough experience or expertise. Any business or industry requires huge financial investment and has to sustain losses for first few years till break-even stage is reached. The senior experienced professionals are generally financially quite stable but prefer to act as individual consultants or adjunct professors as they are reluctant to take risk of investment and running business. This leads to their total dependence on the companies or educational institutes.
Considering this scenario, Dnyandeep Foundation developed a new cooperative business model where experienced senior professionals will come together, invest minor amounts equally and start free lance earn and learn program which will be very useful for creating employment and opportunities for career development. The investment per person was kept only Rs. 5000/- per year which cannot be termed as investment also. Still there was poor response from the senior professionals.
More perspective thinking in the failure to convince the professionals about the merits of scheme revealed that problem is in lack of trust on initiator and reserved mindset of seniors.
Of Human Relations
Much of the success in any field depends on development of healthy human relations between the concerned parties. In education it is relation between student and teacher, in business employer and employee, supplier and customer, in family members.
Though the real value and quality of exchange of information or material object should generally decide in success of transaction, but it is observed to play a minor role as compared to willingness of supplier and acceptability of taker which depend on mutual trust. If that trust is lacking, it affects the transaction either in distortion of perception or end of transaction.
On the other hand if there is full trust, any lacuna in transacting element gets ignored. If the element does not meet the specifications transaction prompts to give another opportunity, more time or resources or change the specification requirements. If the transaction is beneficial to both parties, there is effort by both parties to enhance scope or frequency of such transaction. This builds a sustainable relationship.
Ego and Envy
Ego comes with envy. Freedom fosters individual ego, plants envy. Freedom disrupts organization. Brothers, colleagues, neighbors who, if join hands, can increase strength and wealth but envy keeps them separate. Same is the case of organizations. Every free individual or organization tries to maintain it’s separate identity, strives to grow, competes with others nearby.
Building groups of individuals or merging or coming together of different organizations has to overcome this freedom induced ego and envy. This is possible if the scope of environment is widened, individuals have to compete with organization or small organizations have to compete with big organizations. Development of terms of organization need to be developed which will guarantee protection of individual interests and assure additional benefits by association. Globalization has accelerated the process of amalgamation and mergers due to exactly this reason.
Coperative generally is successful in less educated and poor people who require help and is difficult to get adopted by educated and rich who are self confident and have their own views.
Development of Trust and Transperancy in Operations
Dnyandeep Foundation has to establish trust in the minds of the senior experienced professionals regarding selfless objectives of the project and prove success in few cases by self investment. Once, financial success is seen, many people will join the activity and the grow the cooperative business.
Complete transparency in accounts and operations will be necessary if this model of cooperative has to succeed and achieve sustainable growth.
Sunday, February 18, 2024
डॉकरच्या पेटा-यात प्रोग्रॅम करा
भारतात बहुतेक लोक मायक्रोसॉफ्ट विंडोज कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) असणारा कॉम्प्युटर वापरत असले तरी अमेरिका व इतर प्रगत देशात ॲपलचा एक्सकोड कार्यप्रणाली असणारा मॅक कॉम्पुटर वापरतात. या दोन्ही खाजगी कार्यप्रणालींऐवजी लिनक्स व युनिक्स ही मुक्त कार्यप्रणाली वापरण्याचे प्रमाण वाढले असून अनेक विशेष सॉफ्टवेअरसाठी विशिष्ठ कार्यप्रणाली असणारा कॉम्युटर आवश्यक असतो.
यामुळे आपल्या कॉम्पयुटरवर असणा-या कार्यप्रणालीपेक्षा वेगळी कार्यप्रणाली लागणा-या सॉफ्टवेअरचा वापर करता येत नाही.
यावर उपाय म्हणजे आभासी कार्यप्रणाली ( व्हीएमवेअर) स्थापित करून त्याच्या साहाय्याने प्रोग्रॅमिंग करणे. मात्र या पद्धतीत वेगळी कार्यप्रणाली, त्यावर चालणारी प्रोग्रॅमिंग भाषा तसेच डाटाबेस ( माहितीकक्ष असे घटक जोडावे लागतात.
याला एक उत्तम पर्याय डॉकरने उपलब्ध करून दिला आहे.
आपल्या कॉम्प्युटरवर डॉकर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कार्यान्वित करता येते. त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली, प्रोग्रॅमिंग भाषा, डाटाबेस इत्यादी सर्व घटक एकत्र करून त्याची एक इमेज (रेडीमिक्ससारखी मिसळ) केली जाते व ती कार्यान्वित करून उत्तर काढता येते.
मोठी अवजड यंत्रसामुग्री वा अनेक परस्पर संबंधित वस्तू एकत्रपणे जहाजावरून पाठविताना भलेमोठे सीलबंद पेटारे वापरले जातात. त्यांना कंटेनर म्हणतात त्यांची वाहतूक करणा-या जहाजावरून डॉकर हे नाव या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअरला दिले आहे.
डॉकरची ही कल्पना मला फार आवडली. डॉकरमध्ये सर्व क्रिया अगदी छोट्या प्रोग्रॅमने स्वयंचलितपणे आपोआप होत असल्याने मला डॉकर ही जादुची कुपीच वाटते.
आता कुपी आणि पेटारा हे दोन शब्द लहान आणि मोठा कंटेनर दर्शवितात. आपली मराठी भाषा शब्दसंपदेत समृद्ध आहे. अत्तराची कुपी ते शिवाजी महाराजांनी वापरलेला पेटारा या शब्दांचा विचार करताना डॉकरसाठी मला इतर अनेक शब्द सुचले.
कागदाची पुडी वा पुडा
पत्र्याची डबी व डबा
पेटी आणि पेटारा
कप्पा आणि कपाट
तिजोरी
पेटारा हा शब्द मला जास्त योग्य वाटला. पण अगदी कितीही मोठा प्रोग्रॅम असला तरी तो ठेवण्यासाठी अगदी लहाम चिप पुरेशी होते. मग डॉकरऐवजी कुपी म्हटले तरी चालण्यासारखे आहे. अर्थात याला जादूचा दिवा वा उडणारी चटई असेही नाव देता आले अलते.
हे विषयांतर झाले. पण सांगायचा मुद्दा हा की डॉकर सॉफ्टवेअर आपल्याला कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्याची सुविधा प्रदान करते.
मी या डॉकरचा वापर करून वर्डप्रेस इन्स्टॉल करून पाहिले. आणि माझी याच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटली.
Tuesday, February 13, 2024
महिला - घरात, निवृत्त - देवळात वा बँकेत तर युवक - रस्त्यावर
ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून समविचारी व सहकार्य करू इच्छिणा-या सभासदांची एकजूट करून संगणक प्रशिक्षण, उद्योग व व्यवसायातील संधी शोधून त्याची माहिती देणे, विशिष्ट प्रकल्पासाठी गट स्थापन करणे व आवश्यक त्या सर्व तांत्रिक बाबी, नियोजन व सादरीकरण, गुणवत्ता परिक्षण आणि ग्राहकपेठ मिळविण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करणे ही कामे केली जातील.
घरबसल्या संगणक वापरून पैसे मिळविण्याच्या अपार संधी उपलब्ध आहेत. पण त्यांचेविषयी फारच थोड्यांना माहिती असते. शिवाय फसवणुकीचे भय असल्याने शक्यतो या संधीचा गांभिर्याने कोणी विचार करीत नाहीत. मात्र शहर आणि ग्रामीण भाग यातील जीवनशैलीतील फरक, तसेच देशोदेशींच्या चलनविनियमातील फरक यामुळे ग्रामीण भागातील युवकांना तसेच महिला व निवृत्त व्यक्तींना संगणकसाक्षर होण्याची गरज आहे.
ज्ञानदीप परिवारात सामील होउन आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करा व इतरांनाही अशा व्यवसायासाठी मदत करा. डॉ. सु. वि रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली