Friday, November 8, 2019

माझा धाकटा भाऊ अरूण यास विनम्र श्रद्धांजली


माझा धाकटा भाऊ, अरूण याचे दिनांक २८ ऑक्टोबर २०१९ रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. मी सांगलीत असताना आम्ही दोघे आमच्या स्नेहदीप या घरात गेलो होतो त्यावेळी त्याचा काढलेला फोटो.


याच फोटोवरून खालील फोटो तयार केला आहे.


त्याचे आत्मचरित्र त्यानेच पूर्वी थोडक्यात लिहिले होते. ते त्याच्याच हस्ताक्षरात वाचा

आज त्याच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली .

No comments:

Post a Comment