Wednesday, February 6, 2019

पायथॉन प्रोग्रॅमिंग - मनातला आकडा ओळखा.

पायथॉन प्रोग्रॅमिंग  
 मनातला आकडा ओळखा.
ट्रिंकलेट मुविधा वापरल्याम आपल्याला पायथॉन प्रोग्रॅम इंटरनेटवर सहजपणे चालवून पाहता येतात. मनातला आकडा ओळखा. हा असाच एक छोटा प्रोग्रॅम उदाहरणादाखल दिला आहे.
------
मनातील आकडा  ओळखा.
मी 1 ते 100 यामधील एक आकडा मनात धरला आहे. 
तो ओळखा.
 56
तुमचा अंदाज फार कमी आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
 76
तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
 64
तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
 60
तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा.
तो ओळखा.
 57
तुमचा अंदाज फार कमी आहे. पुन्हा प्रयत्न करा.
------- 
 
वरील प्रोग्रॅममध्ये  हवे तसे बदल करा व उत्तर पहा.

No comments:

Post a Comment