Wednesday, May 31, 2017

क्लोरिनीकरण

पिण्याच्या पाण्यासाठी क्लोरिनचा जंतुनाशक म्हणून उपयोग करता येतो. पाण्यामुळे ज्या रोगांचा प्रसार होतो त्या रोगांशी बहुतेक वेळेला संबंधीत असणाऱ्या जिवाणूंशी क्लोरिनमुळे प्रभावीपणे नाश होतो. मात्र क्लोरिन नेहमीच्या प्रमाणात वापरला तर काही सिस्ट, ओव्हा व संधारित कणांच्या आतल्या बाजूस दडलेले जीवाणू यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. क्लोरिन पाण्यात घातल्याबरोबर, त्याचा पाण्यातील कार्बन पदार्थाशी लगेच रासायनिक संयोग होतो व तयार झालेली संयुगे जंतुनाशनासाठी अजिबात उपयुक्त नसतात. म्हणून इतर कार्बनी पदार्थाशी संयोग झाल्याने पाण्यात क्लोरिनची चव येते त्यामुळे क्लोरिनची चव हे पाण्यात मुक्तशेष क्लोरिन असल्याने लक्षण नसते. सर्वसाधारणपणे गढूळ वा बऱ्याच प्रमाणात कार्बनी पदार्थ मिसळल्याने जास्त दुषित झालेले क्लोरिनीकरणस योग्य नसते. पाणी गढूळ असल्याने निस्पंदन होऊन ते स्वच्छ झाले की त्यात क्लोरिनीकरण चांगले होऊ शकते.
द्रावण स्वरुपात क्लोरिनचा पुरवठा करण्यासाठी क्लोरिन फार सोयीस्कर असतो. द्रावणाचा साठा करावयाचा असेल तर सुमारे १ टक्का उपलब्ध क्लोरिन असणारे द्रावण तयार करणे इष्ट असते. या द्रावणाची तीव्रता इतर झोनाईट, निल्टन किंवा जव्हेल पाणी यासारख्या अँटीसेप्टीक औषधा इतकीच जवळजवळ असते. 
धुण्यासाठी वापरण्याची विरंजक द्रावणे निरनिराळ्या नावाने बाजारात विकत मिळतात. त्यामध्ये सुमारे ३ ते ५ टक्के उपलब्ध क्लोरिन असतो. व अवमिश्रण करून याचे प्रमाण सहज १ टक्क्यांवर आणता येते. डेकीनच्या द्रावणात सुमारे ०.५ टक्के उपलब्ध क्लोरिन असतो.
विरंजक चूर्ण किंवा क्लोरिनीकरण केलेला चुना ही पांढरी भुकटी असून तयार केल्यावेळी त्यात सुमारे ३० टक्के उपलब्ध क्लोरिन असतो. तथापि डबा उघडल्यानंतर भुकटीची तीव्रता झपाट्याने कमी होत जाते. भुकटी बराच काळ साठवून ठेवली तरी तीव्रतेत अशीच घट दिसून येते. यासाठी संचित द्रावण तयार करताना डबा उघडल्यानंतर डब्यातील सर्व विरंजक भुकटीचा लगेच वापर करणे उषट असते. विरंजक भुकटी म्हणजे क्लोरिनीकरण केलेला चुना असल्याने काही तासानी द्रावणाच्या तळाशी निष्क्रीय चुन्याच्या गाळ बसतो आणि वर क्रियाशील क्लोरिनचे स्वच्छ द्रावण तयार होते.

दुसऱ्या प्रकारची भुकटी म्हणजे जास्त तीव्रतेचे हायपोक्लोराईट यात सुमारे ७० टक्के उपलब्ध क्लोरिन असतो. या भुकटीचे डबे शक्य तितक्या थंड जागी ठेवावे लागतात. कारण कडक उन्हात वा गरम जागेत नेले असता अशा डब्यांचा स्फोट झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. संचित द्रावण तयार करावयाचे असल्यास क्लोरिनीकरण केलेल्या चुन्याचे द्रावण करताना जी पद्धत वापरली जाते तीच पद्धत या भुकटीसाठीही वापरता येते.क्लोरिनीकरण केलेल्या चुण्यापेक्षा तीव्र हायपोक्लोराईट हे जास्त टिकाऊ असते व डबा उघडला तरी त्याची तीव्रता लगेच कमी होत नाही त्यामुळे डब्यातील सर्व भुकटीचा एकावेळी वापर करणे आवश्यक नसते. तथापि डबा उघडल्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत याचीही तीव्रता कमी होते.

जलशुद्धीकरण- आयन विनिमयाने मृदुकरण व खनिज निर्मूलन

हेतू:- काही पदार्थ पाण्याच्या संपर्कात आले तर त्या पदार्थातील आयनांचा पाण्यातील आयनांवर विनिमय होतो. पदार्थाच्या या गुणधर्मावरून जलशुद्धीकरण पद्धतीस प्रस्तुत नाव पडले आहे. कारण त्यापद्धतीमध्ये आयन विनिमय करू शकणाऱ्या पदार्थांचा उपयोग केलेला असतो. धनायन विनिमय करणारी झिओलाईट खनिजे हे त्यातील सर्वात उत्तम पदार्थ होत. त्यांच्यामुळे पाण्यातील कॅलशियम मॅग्नेशियम आयनांचा पदार्थांतील सोडियम धानायनाबरोबर विनिमय होते. जरी फक्त आयनविनिमय झाला तरी त्याचा परिणाम असा होतो की कॅलशियम मॅग्नेशियम बायकार्बोनेटचे सोडियम बायकार्बोनेटमध्ये रुपांतर होते, कॅलशियम मॅग्नेशियम सल्फेट किंवा क्लोराईडचे धनायन विनिमयाने पाणी मृदू करणे. असे म्हणता जर नैसर्गिक हिरवी वाळू वा कृत्रिम झिओलाईट यासाठी वापरले असेल तर याला झिओलाईट मृदूकरण असे म्हणतात. तथापि सध्या नवीन वापरात आलेल्या पदार्थांचाही या कामी उपयोग करता येतो. या पदार्थांत धन ऋण या दोन्ही आयनाची विनिमय करण्याची क्षमता असते त्यामुळे पूर्वीच्या मृदूकरणाच्या पद्धतीत सुधारणा होऊन खनिज निर्मूलनही करता येते. ज्यावेळी अल्कव आम्ल या दोन्ही घटकांचे निर्मूलन होते त्यावेळी या पद्धतीस आयन विनिमयाने खनिज निर्मूलन करणे असे म्हणतात. या दोन्ही पद्धतीची स्वतंत्रपणे येथे चर्चा केलेली आहे
धनायन विनिमयाने पाण्याचे मृदूकरण या प्रक्रियेत होणाऱ्या विक्रिया खाली दिल्या आहेत. R हे अक्षर पदार्थातील धन आयनाचा भाग दर्शविते या भागाचा विक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नसतो म्हणून Na2R म्हणजे धन आयनाची विनिमय करणारा सोडियम असणारा पदार्थ CaR MgR म्हणजे त्याच पदार्थातील सोडियम आणि विनिमयाने पाण्यातील कॅलशियम मॅग्नेशियम आलेले पदार्थ होत. या विनिमयामुळे पाण्यातील कॅलशियम मॅग्नेशियमचे विकसन होते त्याजागी सममूल्याप्रमाणे सोडियम पाण्यात मिसळला जातो. आयनांमधील ही विक्रिया खलीलप्रकारे होते
Ca++ + Na2R-> CaR + 2Na+
कठीणपणा निर्माण करणाऱ्या संयुगांच्या संदर्भात खालील विक्रिया होतात
                
                Ca(HCo3)2 + Na2R -> CaR + 2NaHCo3
        CaSo4 + Na2R -> CaR + Na2So4
    Mg(HCo3)2 + Na2R -> MgR + 2NaHCo
        MgSo4 + Na2R -> MgR + Na2So4
धनायन विनिमयाने पदार्थातील सोडियम संपले की त्याची पुन्हा भरपाई करण्यासाठी त्या पदार्थाची पुनरुज्जीवन करण्यात येते. या उलट क्रियेसाठी मीठाचे द्रावण वापरले जाते   ही क्रिया खालीलप्रमाणे घडते.

              CaR + 2NaCl -> CaCl2 + Na2R
MgR + 2NaCl -> MgCl2 + Na2R
प्रक्रिया झाल्यावर मीठाचे द्रावण बाहेर सोडून दिले जाते त्याबरोबर कॅलशियम मॅग्नेशियम क्लोराईड वाहून जातात
शून्य कठीणपणा असणारे पाणी संक्षारक असल्याने असंस्कारित पाण्याचा थोडा हिस्सा, मृदूकरण केलेल्या बहिर्गत पाण्यात मिसळला जातो आवश्यक तेवढा कठीणपणा निर्माण होतो
फायदे:- आयन विनिमय करण्यासाठी पद्धतीत Compact परिचालन नियंत्रणातील सुलभता, खनिजांचे प्रमाण काहीही बदलले तरी असंस्कारित पाण्यातील संकोचित आकार आवश्यक ते प्रमाण असतात. या कारणांमुळे ही पद्धत कारखान्यात लहान यंत्रणांच्या स्वरुपात घरांमध्ये फार मोठया प्रमाणावर वापरली जाते लहान नगरपालिकांसाठी सोडा यांचा वापर करून पाणी मृदू करणाऱ्या यंत्रणेऐवजी ही यंत्रणा विशेष योग्य असते. सर्वसाधारणपणे कार्बोनेट कठीणपणा घालविण्यासाठी चुन्याच्या प्रक्रियेचा उपयोग करणे किफायतशीर असते तर कार्बोनेटरहीत कठीणपणा सोड्यापेक्षा बहुधा आयनविनिमय पद्धतीने कमी खर्चात नाहीसा करता येतो
तोटे  मर्यादा:-
जर पाण्याच्या एकूण कठीणपणा ८५० ते १००० भा/दलभा पेक्षा जास्त असेल तर धनायन विनिमय करणारी यंत्रणा खर्चाचे ठरते. सर्वसाधारणपणे पाण्यातील एकूण पदार्थ ३००० ते ५००० भा/दलभा पेक्षा कमी असतील तरच खनिज निर्मूलन करणे योग्य असते. प्रक्रीयेसाठी वापरावयाचे पाणी शक्यतो स्वच्छ असावे त्याचाह गढूळपणा भा/दलभा पेक्षा कमी असावा. शक्यतो या पाण्यात लोह नसावे असेलच तर त्याचे प्रमाण . भा/दलभा पेक्षा कमी असावे ऑक्सीकरण झालेल्या अविद्राव्य विक्षेपाच्या स्वरुपात असावे अन्यथा मृदूकारक पदार्थावर त्याचा थर साचतो त्यांची कार्यक्षमता कमी होईल. (क्षपण झालेल्या लोह मॅग्नेशियमचे निष्कासन करण्यासाठी आयन विनिमयाची जी पद्धत वापरावी लागते त्यासाठी पान २१६ पहा) ज्या पाण्यात जास्त सोडियमची अल्कता आहे किंवा ज्या पाण्याच्या पी.एच. . पेक्षा कमी किंवा . पेक्षा जास्त आहे त्या पाण्यासाठी हिरवी वाळू किंवा कृत्रिम झिओलाईट यांचा वापर करू नये

आयन विनिमय करणाऱ्या काही कार्बनी पदार्थांशी शेष क्लोरिनची विक्रिया होते त्यामुळे असे पदार्थ वापरून असंस्कारित पाणी मृदू केले जात असेल तर त्या असंस्कारित पाण्यात कधीही क्लोरिन मिसळू नये

Thursday, May 11, 2017

Homage to Shubhangi, my life partner - Part - 28

Shubhangi had great love for nature. She  was very particular in maintenance of garden and developed it  with flower plants like Jaswand, Mogara, Parijat, Jai, Jui, Gulbakshi, Kunda, seasonal May flower, Brhmakamal and many more.




She expressed her feelings about flowers, garden and nature  in number of poems out of which "Kalya naka todu"  show her tenderness towards budding flowers.

 We were fortunate to have large space for planting fruit trees in our garden at Dnyandeep. We already had planted  Jack fruit, Mango, Seetaphal  and Coconut trees almost 30 years back and they are fully grown giving fruits in abundance. One  small plant of Mosambi  brought by her mother also had grown to a full hight tree.  Shubhangi took pleasure in  distributing  these fruits to neighbours and relatives. We used to send photos of mangoes and jackfruits to Sumedha and Sushant.


She had emotional attachment to dog and cat and treated them with food and milk. Early morning they used to come to our kitchen side door listening to door opening sound.


As our garden is full of many trees, many different types of birds come regularly in search of food. Shubhangi  was fond of birds and  recognised them from sound.  She learned more about birds from our family friend Shri. Yadav and famous bird lover Shri. Sharad Apte ( Dnyandeep has designed his website birdcalls.info).  She wrote an article on birds as निसर्गदूत - पक्षी which was published in Aabhalmaya and  www.mysangli.com.


Wednesday, May 3, 2017

Google recognition of Dnyandeep Work in Translation Field


मराठीतील अपार साहित्यसंपदा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी त्याचे अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी बांधव हे कार्य अधिक सुलभतेने करू शकतील कारण त्यांना मराठी साहित्याची जाण असतेच शिवाय स्थानिक भाषा व तिची वैशिष्ठ्ये माहीत असतात. असे भाषांतर मोठ्या प्रमाणावर झाले तर मराठी साहित्य सर्वदूर पोहोचेल व त्याचा येथील साहित्यिकांना फायदा होईल. मराठी साहित्य अधिक समृद्ध होण्यासाठी इतर भाषांतील साहित्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करणे तर महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी बांधवांना अधिक सोपे जाईल. युनिकोड अक्षरसंच वापरून संगणकावर मराठी मजकूर लिहिणे सोपे झाल्याने आज इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले विचार मराठीतून व्यक्त करू लागले आहेत. निश्चित योजना व योग्य व्यासपीठ मिळाले तर केवळ अभिप्राय, गप्पा वा चर्चा एवढ्यापुरताच याचा उपयोग न राहता त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर पडू शकेल. मायमराठी या संकेतस्थळावर या उद्देशाने स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी लोकांचे सक्रीय सहकार्य मिळाले तर ते त्यांच्यासकट सर्वांनाच लाभदायक ठरेल.

या कार्याला व्यावसायिक संदर्भही आहे. आज जागतिकीकरणामुळे जाहिरात व प्रसारमाध्यमांसाठी मराठीत लेखन व भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. महिला, विद्यार्थी व शिक्षकांना याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्य व उद्योग यांच्या प्रगतीसाठी मराठीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा व्यवसाय वृद्धींगत होण्याची गरज आहे. ज्ञानदीप आपल्या मायमराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर असा विभाग सुरू करीत आहे. भाषांतरकार नाव नोंदणी

Use Translation Section in mymarathi.com

In the new age of globalisation, effective communication and information exchange have assumed a new dimension and translation services seem to attain a big business status in near future. In the Indian context, this is more apparent as multinationals are trying to enter local markets and expand their customer base. Up till now the local markets are protected from foreign products and services due to language barrier as most of the people do not know English and rely on the salespersons who can talk their language.

Now the situation is fast changing and soon multinationals will employ translation services to create advertisements and service centres to provide local language support. Creative writing will translation will help writers in becoming financially sound. This will increase imports and would help MNCs.

Indian industries should encourage and sponsor the translation services for translation of information from regional language to English for exporting their products and services.

Translation of books also may become a lucrative business. Students and teachers can take up this profession which will help Indian industry while earning.Educational institutes should take a lead and form links with industries and writers for developng this new potential business.

If however, in broader perspective, if one thinks of promoting Marathi literature and culture or progress of Marathi people in general, it is essential that the knowledge treasure in Marathi should cross boundaries and be available to the global community. There is a scanty information about Marathi literature and culture in English, the major medium of communication on internet. Very few authors, poets and their works are known to outside world. We take pride in having best talent in Maharashtra, but there are no worthy names of authors who have created their impression in English literature.

Marathi people staying in other states and country have unique advantage of familiarity with English and some other language and they should use this premise to take more proactive role in enhancing image of Maharashtra by intentional writing in English and other languages. As any writing is based on experience and thinking, Marathi people while writing in other language will naturally use and display Marathi knowledge, culture and lifestyle in their work. This will help them build their career as writer in today’s content hungry communication and advertising media and indirectly help Marathi literature and Maharashtra in general. In Maharashtra also their writing will be welcome as it will provide a window to outside world and build new confidence in Marathi people. In addition, cross cultural bridges will be established crossing the language barriers.

Contact - info@dnyandeep.net to participate in this translation movement.