Saturday, July 13, 2013

कोडइग्नायटरचा वेबडिझाईनसाठी वापर भाग - ४

 xampp च्या कंट्रोल पॅनेलमध्ये  मायएस्क्यूएल चे admin बटन दाबले की  मायएस्क्यूएल डाटाबेस व्यवस्थापन करणारे phpmyadmin दिसेल त्यात नवा डाटाबेस तयार करावा.



 अप्लिकेशन फोल्डरमधील कॉन्फिग फोल्डर ओपन केले की त्यात database.php या नावाची फाईल दिसेल. ती ड्रीमव्हीवर वा अन्य एडिटरमध्ये उघडल्यास  डाटाबेस सेटिंग्स दिसतील. त्यात  तयार केलेल्या डाटाबेसचे नाव व इतर योग्य माहिती भरावी.
प्रस्तुत उदाहरणात ucom  नावाचा डाटाबेस तयार केला आहे.


No comments:

Post a Comment