
या ऍपमध्ये २ पासून ३० पर्यंतचे पाढे उच्चारासहित दिले असून त्याला ध्वनी फितींची जोड दिली आहे.
लवकरच ज्ञानदीपतर्फे "मराठी पाढे पाठांतर" ची सुधारित नवी आवृत्ति तसेच इंग्रजी माध्यमासाठी Multiplication Tables हे नवे ऍप ज्ञानदीप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केले जाईल
सध्याचे ऍप आपणास गुगल प्ले स्टोअरवरून खालील लिंक वरून डाउनलोड करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.padhe
No comments:
Post a Comment