मराठी अक्षरांच्या रचनेनुसार वर्गीकरण करण्यास मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला जाणवले की आपण केलेले गट अगदीच ढोबळ स्वरुपाचे आहेत.
अक्षरातील उभ्या आडव्या रेषा, त्यातील वळणे, गाठी आणि कडी यांचा विचार केला तर त्यांच्या वेगवेगळ्या जाती करता येतील तसेच बाराखडीतील नातेसंबंधांचा शोध घेता येईल.
अक्षरांच्या अशा वैविध्यपूर्ण रचनांचा उपयोग करून चित्रे व आकृत्यांच्या साहाय्याने अनेक मनोरंजक खेळ तयार करता येतील.
बाराखडीतील अक्षरांचे वर्गीकरण
शेपटी असणारी अक्षरे- ु ू ृ
वेणी असणारी अक्षरे - ि ी
शेंडी असणारी अक्षरे- ई
एक शिंगी अक्षरे- े ओ ो
दोन शिंगी अक्षरे - ै ौ
व्यंजनांचे आकारानुसार वर्गीकरण
उभी रेघ असणारी अक्षरे - (काठी वा दंडधारी) - अ क ख ग घ ण त थ ध न प फ ब भ म य ल व श स क्ष ष
गोल कडी असणारी अक्षरे - क व ख ब ळ ठ
दोन कडी असणारी अक्षरे - ळ क
गाठ असणारी अक्षरे (आतल्या गाठीची) - म न र ध थ छ
देठ असणारी अक्षरे - द ट ड
बलाढ्य अक्षरे- झ क्ष ज्ञ
सडपातळ अक्षरे - र उ
जोड अक्षरे - ख
एक वळण असणारी ( वळणदार) अक्षरे- ट द ढ च ज य स र त
दोन वळणे असणारी अक्षरे - ड इ ई घ ध ल
बाराखडीतील (उच्चाराप्रमाणे) नाते संबंध
क चा थोरला भाऊ का
क ची छोटी बहीण - कि
क ची मोठी बहीण - की
क चा छोटा भाऊ - कु
क चा मोठा भाउ - कू
क चा काका - के
क ची काकू - कै
क चे बाबा - को
क ची आई - कौ
क चे आजोबा - कं
क ची आजी - क:
कुटुंब.
क च्या घरातले हे सारे नातेवाईक मिळून बनते क चे कुटुंब.
राजघराणे
अ चे असे कुटुंब म्हणजे राजघराणे
अक्षर शहर
क पासून ते ज्ञ पर्यंत अशी सर्व कुटुंबे अक्षर शहरात राहतात.
जोडाक्षर शहर
दोन अक्षरांचे लग्न झाले की नवे जोडाक्षर तयार होते.
जसे स + व = स्व
अशा जोडाक्षरांचीही कुटुंबे असतात. ती जोडाक्षर शहरात राहतात.
शब्द
या दोन्ही शहरातील लोक एकत्र येऊन शब्द तयार होतात.
शब्दांच्या जाती व नाते संबंध यावर पूर्वी पासून बरेच संशोधन होऊन त्याची माहिती आपण मराठी व्याकरणात शिकतोच.

No comments:
Post a Comment