Tuesday, January 1, 2013

html5 वर चित्र घालणे

मागील लेखात नववर्ष शुभेच्छा ! फलक कसा करायचा हे आपण पाहिले. मात्र त्यात अक्षरांचा रंग बदलणे आवश्यक होते. तसेच ज्ञानदीपचा लोगो घालायचा राहिला होता.
 अक्षरांचा रंग बदलण्यासाठी  मागील प्रोग्राममध्ये ctx.strokeStyle = 'blue';किंवा ctx.strokeStyle = 'red';ओळी घालाव्या लागतील.

html5 मध्ये चित्र घालण्यासाठी एक imageObj  करून drawImage हे फंक्शन वापरावे लागते.

मागील प्रोग्राममध्ये खालील ओळी घातल्या की ज्ञानदीपचा लोगो फलकावर दाखविता येईल.
var imageObj = new Image();

      imageObj.onload = function() {
        ctx.drawImage(imageObj, 20, 40);
      };
      imageObj.src = 'Dnyanlogo.jpg';

 

No comments:

Post a Comment