Monday, March 17, 2008

मी वाचलेली मराठी पुस्तके

मी वाचलेली मराठी पुस्तके
१. शामची आई - साने गुरुजी
२. मी कसा झालो, कर्‍हेचे पाणी, साष्टांग नमस्कार, डॉ. लागू, तो मी नव्हेच - प्र. के. अत्रे
३. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, अपूर्वाई, हसवणूक - पु. ल. देशपांडे
४. ययाति, अमृतवेल - वि. स. खांडेकर
५. मधली स्थिती, पण लक्षात कोण घेतो - ह. ना आपटे
६. लाख मोलाचा जीव, क्लोरोफॉर्म - अरुण लिमये
७. हाय - सौ. पटवर्धन
८. युगंधर, पैस, दुपानी - दुर्गा भागवत
९. गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
१०. नाथमाधव यांच्या ऎतिहासिक कादंबर्‍या, वीरधवल
११. माझी जन्मठेप - स्वा. सावरकर
१२. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
१३. अग्निपंख - अब्दुल कलाम
१४. दौलत - ना. सी. फडके
१५. सलाम - मंगेश पाडगावकर
१६. आंबराई - कवि गिरीश
१७. इडली आर्किड आणि मी - विठ्ठल कामत
१८. कुणा एकाची भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
१९. स्वामी - रणजित देसाई
२०. मृत्यंजय - शिवाजी सावंत
२१. राजा शिवछत्रपति - ब. मो. पुरंदरे
२२. झाडझडती - विश्वास पाटील
२३. संपूर्ण बाळकराम - कोल्हटकर
२४. एरंडाचे गुर्‍हाळ, चिमणरावांचे चर्‍हाट - चिं. वि. जोशी
२५. गीताई - विनोबा भावे
२६. बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके
२७. सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर
२८. पंचकन्या - मालतीबाई किर्लोस्कर
२९. गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती ( अनुवादक- लीना सोहोनी)
३०. गोठलेल्या वाटा -
३१. हाक मायमराठीची
३२. एका यक्षाचे अक्षयगान, सांगली आणि सांगलीकर - अविनाश टिळक
३३. आभाळमाया - जोशी
३४. नववे रत्न - प्रा. क्षीरसागर
३५. सांगलीच्या पाऊलखुणा - चिंतामणी सहस्रबुद्धे

1 comment:

  1. २०. मृत्यंजय - शिवाजी सावंत

    ReplyDelete