भारत हा विकसनशील देश असून लोकसंख्येत तॊ जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे. प्राचीन काळी ‘भारतात सोन्याचा धूर निघत असे’ असे म्हटले जात असले तरी आधी मोंगलांच्या चढायांमुळे व नंतर दीडशे वर्षे ब्रिटीश गुलामगिरीत रहावे लागल्याने येथील आर्थिक स्थिती फार खालावलेली आहे. भारत सरकारवर परदेशी कर्जाचे डॊगर आहेत. वाढती लोकसंख्या, गरिबी, अंधश्रद्धा, जातीभेद, भाषाभेद, अज्ञान अशा विविध समस्यांनी भारताची प्रगती रोखून ठेवली आहे. त्यातच परकीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या आर्थिक सत्तेच्या जोरावर येथील स्थानिक बाजारात आपले बस्तान बसवित आहेत. राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, अंतर्गत व सीमेपलीकडून होणारा हिंसाचार यांनी लोकशाहीलाच धोका पोहोचत आहे.
यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने व एकात्म भावाने प्रयत्न करण्याची गरज आहे.सुदैवाने आपली बौद्धीक संपदा अपार आहे. त्यात या समस्यावर मात करण्याचे सामर्थ्य निश्चितच आहे. गरज आहे ती ध्येय निश्चितीची व या बौद्धीक संपदेस हे कार्य करण्याची संधी मिळण्याची.
सर्वप्रथम शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी कामांची प्राथमिकता निश्चित करणे व त्यासाठी कालमर्यादा, मनुष्यबळ, आर्थिक साहाय्य यांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
स्व. राजीव गांधी यांनी आयटी तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांच्यावर अशीच जबाबदारी टाकली होती. आता भारत सरकारने आयटी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ श्री नंदन निलेकाणी यांच्याकडे आधार योजनेचे काम सोपविले. तसेच इन्फोसिसचे अध्वर्यु डॉ. नारायण मूर्ती यांना गुजराथ सरकारने नियोजनबद्ध विकासासाठी निमंत्रित केले या घटना आयटी क्षेत्राच्या वाढत्या सहभागाच्या द्योतक आहेत.
मात्र केवळ व्यक्तीगत मार्गदर्शक न नेमता भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांना प्रकल्प योजना व उभारणीचे काम प्राधान्य क्रमाने देऊन भारतात उपलब्ध असणार्या बौद्धिक संपदेचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणॆ अत्यावश्यक आहे.
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. वैश्विक ज्ञानाचा साठा इंटरनेटवर प्रामुख्याने इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने बहुतांश जनतेपर्यंत तो पोहोचत नाही यासाठी आय टी कंपन्यांना भारतीय भाषांत हे ज्ञान आणण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे. आज गुगल, याहू व मायक्रोसॉफ्ट असे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करीत आहे. मात्र त्यांचा त्यामागील उद्देश येथील ग्राहक बाजारावर नियंत्रण मिळविणे हा असल्याने त्याचा परदेशी उत्पादक व सेवा पुरविणार्या कंपन्यांना फायदा होणार आहे.
आयटी कुशल कर्मचारी भारताचा सर्व भागात, उपलब्ध व्हावेत. त्याना शहराकडे धावण्याचा मोह होणार नाही अशा प्रकारे रोजगारनिर्मिती करण्याची आवश्यकता आहे. सध्या अशा व्यक्तींना शहराशिवाय रोजगार मिळणेही मुष्कील होत आहे.असे शिकलेले लोक शहरात गेले की ग्रामीण छोट्या गावात आयटी शिक्षित व्यक्तींचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा ग्रामीण विकसासाठी वा तेथील समस्या सोडाविण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. शिवाय मोठ्या शहरांच्या समस्याही अशा शहरीकरणामुळे वाढत आहेत. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.शहरी सुविधांवर व दळणवळण व्यवस्थेवर तसेच पर्यावरण दर्जावर याचा प्रचंड ताण पडत आहे.
या सर्व समस्या विकेंद्रित विकासाने सुटू शकतील व हे विकेंद्रीकरण सर्वप्रथम आयटी क्षेत्राचे व्हावयास हवे व ते शासनाने घडवून आणणे आवश्यक आहे. असे झाले तर ग्रामीण व्यवस्थेत व अन्नधान्य उत्पादनात बिघाड न होता सर्व क्षेत्राचा विकास होईल. घरातील महिला वर्गाला नवा रोजगार उपलब्ध होईल. व भारताचे सर्वंकष प्रगतीचे लक्ष्य माहिती तंत्रज्ञानाच्या या क्रांतीने साध्य होईल. आमच्या ज्ञानदीप फौंडेशनने सर्व शाळा कॉलेजात या माहिती तंत्रज्ञान प्रसारासाठी ज्ञानदीप मंडळे स्थापन करण्याचे व माहिती तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्याचे योजिले आहे. नव्या वर्षातील ह्या ज्ञानदीपच्या उपक्रमास सर्वांचे सक्रीय सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
Saturday, December 31, 2011
बौद्धिक गुलाम (कोड मंकी)
(कोड मंकी यानावाने लिहिलेल्या माझ्या इंग्रजी लेखाचे रूपांतर)
भारतात माहिती तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने हॊत असल्याने व त्याद्वारे भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होत असल्याने माझ्या मनात भारतीय आय. टी. कंपन्यांबद्दल अतीव आदराची भावना होती. भारतात सर्वत्र गरिबी, दुष्काळ, महागाई व रोजगाराची बिकट अवस्था असतानाही आय.टी. कंपन्यांची भरभराट, त्यांच्या नफ्याची चढती कमान व मोठ्या प्रमाणावर गलेलठ्ठ पगार देऊन रोजगार उपलब्ध करणार्या या कंपन्या म्हणजे भारताला एक वरदानच आहे असे मला वाटत होते. या कंपन्यातून नोकरी सोड्णार्यांचे प्रमाण इतर कंपन्यांच्या तुलनेत बरेच जास्त असते तरीदेखील या कंपन्यात जी वारेमाप नोकरभरती होते यात काय गौडबंगाल आहे. याचा मला उलगडा होत नव्हता.
सुदैवाने एका स्नेहमेळाव्यात मला अशा कंपन्यांतील अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनिअर लोकांच्यासमवेत चर्चा करण्याची संधी मिळाली. सध्या इंजिनिअरिंग कॉलेजातील शिक्षणाचा दर्जा तितकासा चांगला नाही व नवीन पदवीधारकाना सध्याच्या सॉफ्टवेअरविषयी फारशी माहिती नसते तरीही यांना प्रसिद्ध आय.टी कंपन्यांत मोठ्या पगाराच्या नोकर्या लगेच कशा मिळतात व या कंपन्यांना त्यांचा कितपत फायदा होतो असा प्रश्ने मी त्यांना विचारला. त्यांनी अगदी सहजपणे सांगितले की आमच्या कंपन्यांना आंतराष्ट्रीय स्पर्धेस तोंड द्यावे लागत असल्याने आमच्या कुशल कर्मचारी वर्गाची संख्या जास्त ठेवावी लागते. नोकरीवर घेतल्यावर पहिल्या सहा महिन्यात त्यांना विवक्षित काम सहज शिकविता येते. शिवाय त्यांनी काम केले अथवा नाही केले तरी फारसे बिघडत नाही कारण त्यांच्या डिग्री व संख्या यांच्या आधारे कामाचे मोठे एस्टीमेट केले जाते. या उत्तराने माझे समाधान झाले नाही.
एखादे सॉफ्टवेअर तयार करायचे म्हणजे किती तयारी लागते, प्लॅनिंग, डिझाईन हे किती गुंतागुंतीचे कां असते हे मला ठाऊक होते. मी त्याबद्दल विचारले असता त्यातील एकाने सांगितले की आमची कंपनी फक्त कुशल माणसे पुरविते. आंतरराष्ट्रीय मोठ्या प्रकल्पाचे मुख्य डिझाईन, आखणी, कामाचे विभाजन वगैरे सर्व गोष्टी विकसित राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्या ठरवितात. आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नसते. प्रत्येकाला काम आखून दिले असते व तो मोठ्या प्रकल्पाचा छोटासा हिस्सा असतो. उदा. एकाकडे ठराविक कार्यासाठी प्रोग्रॅम लिहिण्याचे काम अस्ते तर दुसर्याकडे ते तपासून चुका दुरुस्त करण्याचे, एखाद्याकडे केवळ मांडणीचे तर एखाद्याकडे जुळणीचे काम असते. संपूर्ण प्रोजेक्ट काय आहे व त्याचा उद्देश काय आहे याचीही आम्हाला माहिती नसते. एक सॉफ्टवेअर इंजिनीअरने तर स्पष्ट सांगितले की विकसित देशातील प्रोजेक्ट्चे मालक आम्हाला कोडमंकी (बौद्धिक गुलाम) समजतात. तिथल्या राहणीमानाप्रमाणे द्याव्या लागणार्या पगाराच्या मानाने भारतात स्वस्तात असे लोक मिळ्तात. यामुळेच आमच्या कंपनीला एवढा फायदा मिळतो.
मी हतबुद्धच झालो. माझ्या डोळ्यापुढे सोनेरी पिंजर्यात साखळीने बांधलेली सांगकामी माकडे दिसू लागली. ब्रिटिशांच्या काळात आपल्याकडे बाबूराज होते. इंग्रजी जाणणारी माणसे ब्रिटिशांची नोकरी करीत एतद्देशियांच्यावर जुलूम करीत ब्रिटिशांची संपत्ती वाढवत असत. तसाच हा प्रकार नाही ना. या विचाराने मी बेचैन झालो. विकिपिडिआत ‘कोडमंकी’ याचा काही चांगला अर्थ असेल अशा आशेने मी शोध घेतला. तेथे ‘कोडमंकी’ या नावाचा संगीतप्रधान प्रसिद्ध व्हिडिओगेम असल्याचे मला समजले. मात्र त्यातील पात्रे कोडमंकीच्याच खालच्या दर्जाची रंगवलेली मला दिसली.
आंतरराष्ट्रीय कंपन्या आपलेच बुद्धीवैभव वापरून आपल्यावर सत्ता गाजवीत नसतील कशावरून. सध्या भारतातील बहुतेक सर्व मोठे प्रकल्प भांडवल पुरविण्याच्या आमिषाने आंतराष्ट्रीय कंपन्या बळकावत आहेत. बीओटी हा भारत सरकारपासून ते स्थानिक संस्थेपर्यंत परवलीचाअ शब्द झाला आहे. बीओटीमध्ये आंरराष्ट्रीय मोठ्या कंपन्या पैसा उभा करतात या गोड स्वप्नात आपण असतो. मात्र या कंपन्या हे भांडवल स्वत: कधीच घालत नाहीत. ते भांडवल आपल्या पतीवर त्या येथील बँकांतूनच मिळवितात. प्रकल्पाचे कामही त्या येथील संस्थांच्यामार्फत करवितात.त्यांच्या देशातील साधनसामुग्री येथे चढ्या भावाने विकतात. अशा प्रकल्पाचे सर्व काम ते तिकडे बसून व इथल्या आय टी कंपन्यातील कुशल कर्मचार्यांच्या साहाय्याने करतात. येथे त्यामुळे पैसा येत असला व प्रकल्प होत असले तरी फायद्याचा मोठा हिस्सा त्यांना मिळतो.
इकडे भारतात भेडसावणार्या अनेक समस्यांवर प्रभावी उपाय काढण्यासाठी आय टी तज्ज्ञ मिळत नाहीत कारण ते सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांत जाणे पसंत करतात. भारत सरकार आय टी कंपन्यांना आपली कामे देत नाही. आय़टी कंपन्याही याबाबतीत संघर्ष करीत नाहीत.आय टी कंपन्यात नोकरी करणारा कर्मचारी वर्ग सामाजिक चळवळीत सहभागी न होता समाजापासून वेगळा होत आहे व आलिशान जीवनशैली व सुखोपभोगाला आपली संस्कृती मानू लागला आहे. ही समाजधुरिणांनी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कारण यामुळे शहरीकरण, चंगळवाद व महागाई वाढत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
अन्यथा भारत भविष्यात महासत्ता होणार या स्वप्नात आपण गुरफटून राहू व प्रत्यक्षात आपण विकसित राष्ट्रांचे गुलाम बनू व त्यांच्यावर आश्रित व अवलंबून राहू.

Thursday, December 22, 2011
Protect your children from violent & destructive games
With the development of powerful mobile devices, entertainment industry has leaped forward with numerous video games. DFC intelligence has estimated a growth of gaming industry world over to the tune of $60.4 billion, a figure that spans console, PC, portable, and online games, from boxed products and subscription fees. Whereas according to Paul Heydon, the total market capitalization of all public game companies stands between $100 billion to $105 billion.
Such high growth of game industry is financed by advertisements. Due to steep competition in advertising, the companies devise means to make the games more aggressive and addictive to attract more customers. As such, a majority of these games are based on war tactics and are full of episodes of destruction, bomb blasts, shooting, rash driving, violence and deaths of personnel. Action movies of superman, spiderman, star wars and like make use of such scenes on large scale.
To site a recent example, now a days, there is a popular game of angry birds being played by net users, where the birds try to destroy the towers and castles where the pigs stay. Player is taken through various stages and reward points as he succeeds in destroying the towers. What is the lesson that gets transmitted. Destroy and Win. Instead, why not have a game of building peace towers with a lesson that build with patience against all odds to succeed with no destructive motives.
Playing such games might be helping in developing quick response, decision making and action synchronization, but they have far reaching negative impacts, which must be attended to seriously. First, such games are addictive, consume time and lead to inaction. More serious impact is the desensitization of player towards violence and destruction. Unfortunately the majority of players of such games come from young generation. Their mindset gets changed and they start feeling that justice and success can be achieved only through destruction and violence. Increase in incidences of social unrest becoming violent may be tracked back to such war mongering games.
The impact of such games on children may be termed as disastrous. Young children are very innocent, sensitive and possessive in nature. They fall pray to such attractive action games easily. They can't comprehend the destructive power of weapons, pain of injuries inflicted in fighting and damage in destruction. They also do not realize that there is vast difference between virtual scenes and actual life. This may lead to unforeseen accidents, violent clashes and loss of property or even innocent lives, just due to ignorance of children.
In developed countries, the toys and books for preschool children are designed carefully by taking all precautions to protect them from physical damage or harm their feeling. However, for elder children, this concept is totally neglected leading to harmful consequences and sporadic violent episodes. In fact, there should be a rating system to grade the entertainment products like games based on their positive & negative impacts and educational value.
We can change this situation, if we publicly voice our displeasure over violent games, stop their purchase and demand their replacement with high quality innovative educational games. Fortunately common man or the consumer has now many forums available on the net to express their views and game companies also would respond positively, as they are interested in the consumer of product they wish to sell and not the game.

Monday, December 19, 2011
Indian Priorities for IT Sector
Potential of IT human resource in India is highest in the world both as regards quality and quantity. However, it is being harnessed by developed countries for their international businesses through money power. As such the development of India by IT sector has remained only in terms of foreign exchange we get through their growth.
India is facing acute shortage of IT brainpower to solve its own problems and they are plenty. Education, Health, Agriculture, Industry and Environment need huge and all out efforts from IT sector in field of conceptualization, planning, design and implementation of development projects. Unfortunately, the government seeks foreign help in terms of finance and expertise in many such mega projects, which ironically are being managed by Indian IT resource on subcontract basis. The major share of pie goes to international firms.
The international firms are bent on grabbing such projects in India and are busy in capturing large client base India for growth of their empire. The money power with which they overpower small businesses in India is enabled not by their own investment of money, but manipulation of finance raised through Indian banks.
This entire exercise is smoothly managed by elaborate mechanisms of project feasibility, financial return possibilities and strong business proposal developed through IT programs. The heavy reliance on BOT concept is an escape from responsibility of project management which provides opportunity to big players to intrude Indian business. The specifications and conditions formulated in award of project contracts is generally heavily biased towards companies with international linkages. The small deserving Indian firms are not allowed to compete with these firms on the basis of financial assets. The actual job is again carried out by the same rejected companies but as a subcontractor to main bidder. This situation must change and the change can be achieved if both government and Indian IT companies come together in spirit and action.
Induction of Nandan Nilekani in government administrative sector for Aadhar project is good step in this direction. Cooperative formed by small pharmacy vendors to fight against big companies also is a sign of new hope. Such initiatives will help India immensely rather than depending on multinationals for solution of our discrete and all pervasive problems created by population, lack of education and poverty.
There is an urgent need for development of web based multimedia resources in regional languages for creating awareness and effective dissemination of knowledge at much lower cost as a first step towards real IT revolution for development of India. Sector wise priorities for development of suitable simple and decentralized IT solutions in education, health, agriculture and industry can be worked out. However, these solutions must be easy for operation by small agents of change like teachers, doctors, individual professionals , experts and small businesses in various fields. Then only the development will become more harmonious and sustainable.

Friday, December 9, 2011
Rise above Material World
Today man is engrossed in material world composed of variety of amenities and resources which are directly and continuously affecting the senses to the extend that he has forgotten the purpose of his existence in the life.He has lost his own identity and the treasure of pure joy one can get just by imagination, curiosity and creativity.
Population growth, development of science and technology, commerce and politics have added to the complexity of sensual world and empowered the forces of greed to influence the thought process of human being establishing new false concepts about happiness, success and achievement.
Even religions, who had inherent capacity to guide and control mind have become distributors of material pleasures and are used to build communities and tools for gains in physical world.
If one goes out of the madding crowd, disconnecting all links of communication and spend some time in open natural world for himself, he would be able to see the present objective world in real perspective. He will also be able to evaluate the worth of material pleasures and compare them with the peace of mind and satisfaction one gets by blending his thoughts with the eternal beauty and simplicity of nature.
Try to comprehend the secret of happiness in the life of saints and scientists. They did not require any outside resource for inner mental pleasure. Probe into your mind to search the happiness rather than outside appliances.Man is an animal who thinks but we have either forgotten to think for ourself or do not find any time for it.
Help the needy without any discrimination, encourage curiosity and creativity in children, observe the nature and learn its simplicity, do anything with dedication and selfless motive, disseminate the knowledge and information to all who need it and you will find that you have achieved something which will be a source of joy forever. To train your mind progressively in this direction, always find some time for introspection and write down your thoughts regularly as writing creates a permanent store of your feelings and ideas and crystallizes your thoughts.
If you rise yourself above the material world, you will see a far reaching sea of happiness spread around your conscious mind.
.

Subscribe to:
Posts (Atom)