xml फाईलमधील सर्व टॅगना node असे म्हटले जाते. डिक्लेरेशन स्टेटमेंटनंतर पहिला मुख्य टॅग असतो त्याला root असे म्हटले जाते. आतील टॅगना child म्हटले जाते. नेहमीच्या नातेसंबंधात जसे आपण parent, child, firstChild असे शब्द वापरतो. त्याच नावानी xml फाईलचे tree structure ओळखले जाते. उदाहरणार्थ
----
<root>
<child>
<subchild>..... </subchild>
</child>
<child>
<subchild>.....</subchild>
</child>
<child>
<subchild>.....</subchild>
</child>
</root>
----
असे xml फाईलचे स्वरूप असते.
xml फाईलमध्ये लिहिलेल्य़ा माहितीचे अक्षरसंच (character encoding) विविध भाषा वा चिन्हांच्या स्वरुपात असू शकतात त्याची माहिती पहिल्या व्याख्येतच देणे श्रेयस्कर असते.
उदाहरणार्थ विंडोजच्या नोटपॅडमध्ये लिहिलेला मजकूर single-byte ANSI (ASCII) मध्ये save केला जातो. जर मजकुरात ANSI, UTF-8, Unicode(UTF-16), or Unicode Big अक्षरसंच वापरले असतील तर save as हा पर्याय वापरून योग्य तो अक्षरसंच निवडावा लागतो.
xml फाईलमध्ये लिहिलेल्य़ा माहितीचे अक्षरसंच खालीलप्रकारे दाखविले जातात.<?xml version="1.0" encoding="us-ascii"?>
<?xml version="1.0" encoding="windows-1252"?>
<?xml version="1.0" encoding="ISO-8859-1"?>
<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<?xml version="1.0" encoding="UTF-16"?>
मराठीतील मजकुरासाठी UTF-8 या प्रकारचा अक्षरसंच लागत असल्याने फाईलच्या पहिल्या ओळीत त्याचा खालीलप्रकारे उल्लेख करावा लागतो. <?xml version="1.0" encoding="UTF-8"?>

No comments:
Post a Comment